TRENDING:

Video: ३७ वर्षांची 'पोलादी' सत्ता एका क्षणात संपली! इराणच नाही तर अख्खं जग हादरवणारा खामेनी कोण?

Viral
Last Updated: Mar 01, 2026, 14:59 IST

अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते Ayatollah Ali Khamenei ठार झाल्याचा दावा प्रसार माध्यमांमध्ये झाला आहे. इराणच्या सैन्याकडून या दाव्याचा दुजोरा मिळाला आहे, मात्र अधिकृत पुष्टी अद्याप नाही. या दाव्यामुळे जागतिक पातळीवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण नेमका कोण आहे खामेनी? पाहुयात..

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Viral/
Video: ३७ वर्षांची 'पोलादी' सत्ता एका क्षणात संपली! इराणच नाही तर अख्खं जग हादरवणारा खामेनी कोण?
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल