TRENDING:

23 वर्षीय तरुणी 80 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, मृत्यूनंतर केला धक्कादायक खुलासा!

Last Updated:

प्रेमात लोक आंधळे होतात असं म्हटलं जातं. कारण कधी कोणावर प्रेम होईल हे सांगता येत नाही आणि ही ठरवून केली जाणारी गोष्ट नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : प्रेमात लोक आंधळे होतात असं म्हटलं जातं. कारण कधी कोणावर प्रेम होईल हे सांगता येत नाही आणि ही ठरवून केली जाणारी गोष्ट नाही. आजकाल तर प्रेमात, रंग-रुप, जात, धर्म, गरिबी, श्रीमंती, लिंग, वय या गोष्टींची चिंता न करता लोक प्रेमात पडतात. अशा प्रेमाच्या अनेक निरनिराळ्या घटना समोर येत असतात. सध्या एक घटना चांगलीच चर्चेचा विषय ठरतेय ज्यामध्ये एक 23 वर्षीय तरुणी 80 वर्षाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली. तिनं स्वतः तिच्या या डेटिंगविषयी अनेक गोष्टी उघड केल्या.
23 वर्षीय तरुणी 80 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात
23 वर्षीय तरुणी 80 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात
advertisement

23 वर्षीय तरुणी तिच्यापेक्षा 57 वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीच्या पडली. तिनं 80 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला डेट करण्यामागचं कारण सांगितलं. तिनं अनेक गोष्टींचा खुलासा केला.

आ बैल मुझे मार...दोन बैलांच्या भांडणात घुसला आणि पुढच्याच क्षणी नको ते घडलं!

या 23 वर्षीय तरुणीचम नाव स्टेफनी मैटो आहे. ती एक कंटेन्ट क्रिएटर आहे. खरंतर ती आपल्या पादला अका डब्ब्यात भरायची आणि विकायची. या विचित्र गोष्टीतून ती लाखो रुपये कमवायची. स्टेफनीनं टीकटॉकवर एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यामध्ये तिनं तिच्या एक्सविषयी सांगितलं.

advertisement

द सन वेबसाइटनुसार, स्टेफनीनं सांगितलं की की, ती 23 वर्षांची असताना तिला 80 वर्षाच्या व्यक्तीवर प्रेम जडलं होतं. मात्र ती व्यक्ती आता या जगात नाही. ती कधी-कधी त्या व्यक्तीला मिस करते आणि काही गोष्टी आठवून तिला चिडही येते. स्टेफनीने सांगितलं की, जास्त वयाच्या व्यक्तीवर प्रेम करण्यामागचं कारण म्हणजे, स्टेफनीला नेहमी वाटायचं की तरुण मुलं फक्त तिच्या शरिरासाठी आणि पैशासाठी सोबत आहेत. मग तीनं मोठ्या वयाच्या व्यक्तीसोहबत राहण्याचा निर्णय घेतला.

advertisement

चोराचा असा फसला फ्लॅन, सोन्याची चैन ओढणार इतक्यात....CCTV Video

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

स्टेफनी म्हणाली की वयस्कर लोक सहसा, शांत आणि समजूतदार असतात आणि ते धोका देत नाही असं मला वाटायचं मात्र हे चुकीचं आहे. वयस्कर लोकही धोका देतात. ते इमोशनली चीट करतात. ती म्हणाली तिचा एक्स प्रेमीही असाच करायचा. तो वयस्कर महिलांना भेटल्यावर त्यांची काळजी करायचा आणि त्यांना भेटायचा. त्यामुळे सगळेच पुरुष सारखेच असतात.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
23 वर्षीय तरुणी 80 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, मृत्यूनंतर केला धक्कादायक खुलासा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल