TRENDING:

3 वर्षांचं रिलेशन, पण एकदाही KISS नाही; गर्लफ्रेंडचं सत्य समजताच बॉयफ्रेंड पुरता हादरला

Last Updated:

Relationship News : 3 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर गर्लफ्रेंडचं सत्य समोर आलं. तिचा खरा चेहरा समोर आला. बॉयफ्रेंडने त्याची व्यथा सोशल मीडियावर मांडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : दोन व्यक्तींमध्ये प्रेम जुळलं की त्या व्यक्ती प्रेमाचा एकएक टप्पा पार करत जात. रिलेशनशिपमध्ये अपेक्षाही वाढत जातात. फक्त मानसिकच नाही तर शारीरिकही. अशीच एक व्यक्ती जी एका तरुणीसोबत तब्बल 3 वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. पण तिने आपल्याला एकदाही किस केलं नाही अशी खंत त्याने व्यक्त केली. रिलेशनशिपच्या 3 वर्षांनंतर अखेर त्या गर्लफ्रेंडचं धक्कादायक सत्य बॉयफ्रेंडसमोर आलं. त्याने आपली व्यथा थेट सोशल मीडियावर मांडली.
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
advertisement

प्रेमात विश्वासघात झालेल्या 25 वर्षांच्या एका तरुणाने आपली स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली आहे. रेडिटवर त्याने पोस्ट केली आहे. त्याने पोस्टमध्ये 22 वर्षीय तरुणीसोबत त्याचे संबंध असल्याचं सांगितलं. 3 वर्षे ते रिलेशनशिपमध्ये होते असं तो म्हणाला. तसंच तिने एकदाही किस केली नसल्याचं तो सांगतो. नंतर तो पुढे त्याची संपूर्ण स्टोरी सांगतो.

advertisement

पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?

माझी मागील पोस्ट वाचल्यानंतर आणि माझ्या एका मैत्रिणींशी सल्लामसलत केल्यानंतर काही दिवसांनी मी माझ्या गर्लफ्रेंडला ब्लॉक केलं. तिने मला 3-4 वेळा कॉल करण्याचा प्रयत्न केला हे ट्रू कॉलरद्वारे कळलं. तिचा नंबर ब्लॉक असल्याने ती कॉल करू शकली नाही. हे जवळजवळ एक महिना चालू राहिलं. मग एके दिवशी मी कामावर असताना तिने तिच्या आईच्या नंबरवरून मला फोन केला. मी विचार केला की मी तिला शेवटचा क्लोज देईन.

advertisement

एका मुलीची आई, एकाच वेळी 2-2 मुलांसोबत ठेवले संबंध, भयानक शेवट

त्या संध्याकाळी, मी तिला सांगितलं की मी सुरुवातीपासूनच तिचा शेवटचा पर्याय आहे. ती माझ्याऐवजी इतर पुरुषांसोबत वेळ घालवते. मला काही फरक पडत नाही, तुला जे हवं ते कर, तुझं आयुष्य आहे. मी म्हणालो की जर तुम्हाला गिग जॉब मिळवण्यासाठी मॅनेजरशी मैत्री करावी लागली तर मला काही हरकत नाही. तुम्ही त्यांच्यासोबत झोपून जास्त पैसे कमवू शकता. जर तुम्हाला संपर्क हवे असतील तर मी मदत देखील करू शकतो.

advertisement

Update: My(25M) gf(22F) with 3 years of relationship haven’t even kissed once. Now showed her true colors.

byu/Hopeful-Mountain-922 inRelationshipIndia

तिने स्पष्टपणे उत्तर दिले, "ठीक आहे, माझ्यासाठी कोणीतरी शोधा." माझे उत्तर होते, 👍. मग मी तिला सांगितलं, "तू मला पाठवलेले पोर्टफोलिओ फोटो मी श्रीमंत लोकांपर्यंत पोहोचवत आहे." ती पूर्णपणे गप्प झाली. मग, काही तासांच्या शांततेनंतर, ती दुसऱ्याच गोष्टीबद्दल बोलू लागली. मग, मी तिला पुन्हा ब्लॉक केलं आणि तिचा नंबर, तिच्या चॅट हिस्ट्रीसह डिलीट केला.

advertisement

मुलाचे दुसऱ्या महिलेशी संबंध, सासरा सुनेसोबत; खुलेआम दिली अशी ऑफर, सगळीकडे चर्चा

"मला सर्वात जास्त त्रास झाला तो म्हणजे स्वतःचा बचाव करण्याऐवजी तिने बरं मला दुसरा कोणीतरी शोधा. असं म्हणत तिची परिस्थिती आणखी बिकट केली. यामुळे मला जाणवलं की तिला मी इतका मूर्ख वाटत होतो की मी सहजपणे इतरांच्या फसवणुकीला बळी पडतो. मला जाणवलं की तिने कधीही माझा आदर केला नाही आणि मला जाणवलं की मी योग्य निर्णय घेतला आहे. मित्रांनो, तुमच्या वेळेबद्दल आणि सल्ल्याबद्दल धन्यवाद!

या पोस्टवर बऱ्याच कमेंट आल्या आहेत

एका युझरने म्हटलं,  "कचरा तुमच्या आयुष्यातून स्वतःहून निघून गेला. तुमच्या भविष्यातील नातेसंबंधांमध्ये तुम्हाला काय हवं आहे आणि काय नको, याबद्दल आत्मपरीक्षण करण्यासाठी या संधीचा वापर करा. शुभेच्छा!" दुसऱ्या युझरने लिहिलं, "भाऊ, ती सुरुवातीपासूनच तुमची नव्हती..." तिसऱ्याने लिहिलं, "भाऊ, तुम्ही या क्रूर जगासाठी खूप निष्पाप आहात."

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, आजही भाव वाढ नाहीच, कारण काय?
सर्व पहा

(सूचना : ही बातमी सोशल मीडिया साइट रेडिट वरून घेतली आहे. न्यूज18 मऱाठी याची पुष्टी करत नाही. न्यूज18मराठी जबाबदार राहणार नाही.)

मराठी बातम्या/Viral/
3 वर्षांचं रिलेशन, पण एकदाही KISS नाही; गर्लफ्रेंडचं सत्य समजताच बॉयफ्रेंड पुरता हादरला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल