TRENDING:

Viral News : आकाशातून पडली भयंकर गोष्ट, गावकरी भयभीत; पण कोरियाशी संबंध का जोडला जातोय?

Last Updated:

खरं तर अंचरवाडीत सोमवारी आकाशात पांढऱ्या फुग्यासारखी वस्तु आकाशात दिसून आली होती. ही वस्तु जमिनीवर पडताच ग्रामस्थांनी हाती एक यंत्र लागलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बुलढाणा जिल्ह्यातून एक विचित्रच घटना समोर आली आहे. या घटनेत आकाशातून एक विचित्र वस्तू पडल्याची घटना घडली आहे. या वस्तुचे आता फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे.
Buldhana news
Buldhana news
advertisement

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात अंचरवाडी गावात ही घटना घडली आहे.खरं तर बुलढाण्यात सोमवारी पावसाचा अंदाज होता. मात्र पावसाऐवजी थेट आकाशातून विचित्रच वस्तु पडल्याची घटना घडली आहे.

advertisement

खरं तर अंचरवाडीत सोमवारी आकाशात पांढऱ्या फुग्यासारखी वस्तु आकाशात दिसून आली होती. ही वस्तु जमिनीवर पडताच ग्रामस्थांनी हाती एक यंत्र लागलं आहे.

advertisement

पांढऱ्या फुग्याला एक यंत्र लावण्यात आले होते. हे यंत्र देखील पांढऱ्याच रंगाचे आहे, आणि त्यावर ए कोरिया भाषेतला मजकूर आहे. त्यामुळे कोरिया देशात हवामानाचा अंदाज घेण्यासाठी ही वस्तू वापरली जात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

advertisement

कोरिया पासून ही वस्तू इतक्या लांब भारतात येऊन बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात अंचरवाडी गावात येऊन पडल्याने गावकरी चांगलेच भयभीत झाले आहेत. त्यामुळे आकाशातून पडलेली ही वस्तू नेमकी काय याबाबत गावकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे..

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रथ सप्तमीच्या दिवशी काय करावे? जाणून घ्या संपूर्ण पूजा विधी आणि महत्व
सर्व पहा

तसेच हे हवामान विषयक उपकरण असून आमच्या संगणक प्रणाली सोबत जोडलेले आहे. त्यामुळे नागरीकांना खाबरून जाण्याचे कारण नसल्याचे प्रादेशिक हवामान खात्याच्या नागपूर केंद्राने स्पष्ट केले आहे.

मराठी बातम्या/Viral/
Viral News : आकाशातून पडली भयंकर गोष्ट, गावकरी भयभीत; पण कोरियाशी संबंध का जोडला जातोय?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल