TRENDING:

चिमुकल्यांनी केलं काश्मीरच्या बर्फाचं वर्णन, हा क्युट Video जिंकेल मन

Last Updated:

सध्या काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे पर्यटक काश्मीर फिरण्यासाठी आतुर झाले आहेत. बर्फवृष्टीमुळे काश्मीर सुंदर दिसत असून अजूनच आकर्षक बनवलं आहे. पर्यटकांचे काश्मीरमधील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : सध्या काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे पर्यटक काश्मीर फिरण्यासाठी आतुर झाले आहेत. बर्फवृष्टीमुळे काश्मीर सुंदर दिसत असून अजूनच आकर्षक बनवलं आहे. पर्यटकांचे काश्मीरमधील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक चिमुकल्या पर्यटकांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते काश्मीरमध्ये झालेल्या बर्फवृष्टीचं वर्णन करत आहे. चिमुकल्यांचा हा क्युट अंदाज सर्वांचं लक्ष वेधत आहे.
चिमुकल्यांनी केलं काश्मीरच्या बर्फाचं वर्णन, हा क्युट Video जिंकेल मन
चिमुकल्यांनी केलं काश्मीरच्या बर्फाचं वर्णन, हा क्युट Video जिंकेल मन
advertisement

दोन लहान मुली काश्मीरमध्ये झालेल्या बर्फवृष्टीचं वर्ण करत आहेत. त्यांचा हा क्युट अंदाज आणि वर्णन पाहून ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ K S Hosalikar ही त्यांच्या प्रेमात पडले आणि त्यांचा हा क्युट व्हिडीओ शेअर केला आहे.

काश्मीरच्या बर्फाचं इतकं सुंदर वर्णन तुम्ही कधीच ऐकलं नसेल. यंदा काश्मीरमध्ये उशीरा बर्फवृष्टी झाली. मोठ्या प्रतीक्षेनंतर बर्फ पडल्यानं चिमुकल्या भारावल्या अन् त्यांनी हवामानाचं वार्तांकन केलं. पाहून तुम्हीही म्हणाल "किती क्यूट"

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचे भाव तेजीत, डाळींब आणि केळीला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

@Hosalikar_KS यांनी त्यांच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. 1 मिनिट 13 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेचवर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
चिमुकल्यांनी केलं काश्मीरच्या बर्फाचं वर्णन, हा क्युट Video जिंकेल मन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल