डच एअरलाइन्समधील फ्लाइट अटेंडंट एस्थर स्टुरस हिने ट्रॅव्हल सिक्युरिटी हॅक शेअर केला आहे. ती म्हणाली, यासाठी तुमच्या हातात फक्त पाण्याची बाटली असावी. जेव्हाही तुम्ही हॉटेलच्या खोलीत जाल तेव्हा सर्वप्रथम ही पाण्याची बाटली तुमच्या पलंगाखाली जोरात फेका.
advertisement
आता याने काय होईल? तर हॉटेल रूममध्ये जर पलंगाखाली कोणी लपलं असेल तर लगेच कळेल. पाण्याची बाटली त्याच्यावर आदळताच तो ओरडत बाहेर येईल, पळून जाईल.
advertisement
एस्थर स्टुरस म्हणाली, तुमच्या पलंगाखाली घुसखोर लपल्यास तो तुमच्यावर हल्लाही करू शकतो. तो तुमचा व्हिडिओ बनवू शकतो किंवा तुमचे सामान घेऊन पळून जाऊ शकतो. अशा वेळी हा उपाय अतिशय उपयुक्त आहे.
advertisement
पाण्याच्या बाटलीच्या बदली तुम्ही अन्य काही गोष्टीही फेकून पाहू शकता. यामध्ये टॉयलेटरीज किंवा ड्रिंकिंग कन्टेनर, पेनसारख्या गोष्टी तुम्ही वापरू शकता.
advertisement
Location :
Delhi
First Published :
November 03, 2025 10:09 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Honeymoon : हनीमूनला जाताय, हॉटेल रूमच्या बेडखाली पाण्याची बाटली नक्की फेका! हे सीक्रेट तुम्हाला दुसरं कुणीच सांगणार नाही
