कल्पना शर्मा नावाची ही तरुणी, जिला इन्स्टाग्रामवर हजारो लोक फॉलो करतात. अलिकडेच कल्पनाने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती ट्रेनच्या टॉयलेटमध्ये आहे आणि रील बनवत आहे. या व्हिडिओमध्ये ती शाहरुख खान आणि गायक अभिजीतच्या गाण्यावर - सुनिए तो... वर परफॉर्म करत आहे. दरम्यान, तिने व्हिडिओमध्ये असं काही दाखवलं की तुम्ही विचारही केला नसेल.
advertisement
मुलीने ट्रेनच्या वॉशरूममध्ये एक रील बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला तिने वॉशरूममधील टॉयलेट सीट दाखवली, त्यासोबत साखळीने बांधलेला एक मग देखील दिसतो. टॉयलेट इतकं अस्वच्छ आहे की व्हिडीओ पाहणाऱ्या लोकांचा मूड खराब केला आहे. त्यानंतर ती आरशात स्वतःला दाखवू लागते. आरसाही फारसा स्वच्छ नसतो आणि तिचा चेहरा अस्पष्ट दिसतो.
advertisement
View this post on Instagram
advertisement
Location :
Delhi
First Published :
July 16, 2025 3:28 PM IST
मराठी बातम्या/Viral/
ट्रेनच्या टॉयलेटमध्ये गेली तरुणी, तिथंच बनवली रील, नको तेच दाखवलं, लाखो लोकांनी पाहिला VIDEO