एका लग्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका नवरदेवाने चक्क स्टेजवरच आपले कपडे काढले आहेत. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. पारंपारिक कुर्ता आणि लुंगी घालून उभा असलेला हा नवरदेव नवरीसोबत आहे. त्यांच्या बाजूला पाहुणेही आहेत. अचानक नवरदेव आपलं शर्ट काढतो. शर्ट काढून तो त्याच्या आईला देतो.
हनीमूनला गेलं कपल, झोपून उठताच पळत सुटला नवरा, घडलं काय?
advertisement
त्यानंतर तो आपल्या पिळदार बॉडीचं प्रदर्शन करतो. आपले मसल, बॉडी दाखवू लागला. पुढच्या डबल बायसेप्स, बाजूला छाती आणि मागे डबल बायसेप्स पोझ त्याने दाखवली. हे सर्व लग्नाच्या स्टेजवर वधू आणि पाहुण्यांसमोर त्याने केलं.
पण आता तुम्ही व्हिडीओ नीट पाहा. संपूर्ण व्हिडीओ पाहेपर्यंत हाच नवरदेव वाटतो. पण त्याच्या मागे एक व्यक्ती गळ्यात हार घालून उभी दिसते. आता खरा नवरदेव कोण हे माहिती नाही. पण बॉडी प्रदर्शन करणाऱ्याला नवरदेव समजून यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
बॉन्डेज रिलेशन ठेवताना पत्नीचा मृत्यू, जिम ट्रेनर पतीचा दावा, नेमका हा प्रकार काय?
memes_caffe या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.