किसणीवर बल्ब घासणं हे वाचूनच तुम्हाला विचित्र वाटलं असेल. पण याचा फायदा असा की तुम्ही विचारही केला नसेल. एकदा हा जुगाड तुम्ही पाहिला आणि त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळाला तर तुम्हीसुद्धा थक्क व्हाल आणि हा जुगाड नेहमी कराल. नेमकं तुम्हाला काय करायचं आहे ते पाहुयात.
Kitchen Jugaad Video : बाथरूममध्ये ठेवा फुगा; होईल पैशांची बचत
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहाल तर किसणीवर बल्बची मागील बाजू जी आपण होल्डरमध्ये टाकतो ती घासायची आहे. आता याचा फायदा काय तर... व्हिडीओत महिलेनं सांगितल्यानुसार
युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये द्या.
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमीत देत नाही.)