TRENDING:

3 मुलांमुळे आई झाली श्रीमंत, आता सांभाळते 200 कोटींचा बिझनेस!

Last Updated:

कोणाचं कधी आणि कसं नशीब पालटेल सांगता येत नाही. अनेकदा लोकांच्या आयुष्यात असे क्षण येतात ज्यामुळे ते श्रीमंत तरी बनवतात किंवा गरीब तरी बनवतात. अशा अनेक विचित्र, आश्चर्यकारक घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : कोणाचं कधी आणि कसं नशीब पालटेल सांगता येत नाही. अनेकदा लोकांच्या आयुष्यात असे क्षण येतात ज्यामुळे ते श्रीमंत तरी बनवतात किंवा गरीब तरी बनवतात. अशा अनेक विचित्र, आश्चर्यकारक घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत. यामध्ये आणखी एका घटनेची भर पडलीय. या घटनेच मुलांमुळे एक महिला 200 कोटी बिझनेसची मालकीण झाली.
3 मुलांमुळे आई झाली श्रीमंत
3 मुलांमुळे आई झाली श्रीमंत
advertisement

एक महिला कोट्यवधी रुपयांच्या कंपनीची मालकीण आहे. तिनं याचं श्रेय तिच्या मुलांना दिलं आहे. 43 वर्षीय कैट एक हाऊसवाईफ होती. मात्र तिच्या मुलांमुळे ती कोट्यवधींची मालकीण आहे.

Shocking News : आई मुलीच्या कानात बोलली असं काही...5 वर्ष कोमात गेलेली मुलगी लागली हसायला!

कैटनं सांगितलं की, ओलिविया ही तिच लहान मुलगी आहे. तिला खायला घालताना खूप अडचण यायची. यावरुन तिला आयडिया आली की, ती लहान मुलांसाठी असे चमचे बनवणार ज्यामुळे त्यांना खायला अडचण येणार नाही. ही आयडिया येताच तिनं 2 लाखांचं फॅमिली लोन घेतलं आणि मुलांच्या कटलेरीज बनवायला सुरुवात केली. तिनं या कंपनीचं नाव Doddl ठेवलं.

advertisement

कैट तिच्या लहान मुलांच्या गरजा लक्षात घेते आणि तशाच बस्तू बनवते. आता तिचा स्वतःचा कोट्यवधींचा बिझनेस आहे. दरम्यान, कैट म्हणाली, मुलं नसती तर मला ही आयडिया आली नसती आणि एक सामान्य हाऊस वाइफ असते. मात्र माझ्या मुलांमुळे मी हे मोठं पाऊल घेऊ शकले.

मराठी बातम्या/Viral/
3 मुलांमुळे आई झाली श्रीमंत, आता सांभाळते 200 कोटींचा बिझनेस!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल