TRENDING:

मुलीच्या केसातून आवाज, सगळे घाबरले; केस मोकळे सोडताच कुटुंब पुरतं हादरलं

Last Updated:

Noise from Hair : मुलीच्या केसांमधून जे बाहेर आले ते सर्वांसाठीच धक्कादायक आहे. व्हिडिओचा शेवट असा होईल याची कोणीही कल्पना केली नसेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या जगात कधीकधी अशा घटना घडतात ज्या वास्तवाच्या पलीकडे वाटतात, तरीही लाखो लोकांचे लक्ष वेधून घेतात. असाच एक व्हिडिओ अलिकडेच व्हायरल झाला आहे ज्यामध्ये 12 वर्षांच्या मुलीच्या बांधलेल्या केसांमधून आवाज येत होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंब घाबरलं. जेव्हा त्यांनी मुलीचे केस मोकळे केले तेव्हा जे दृश्य दिसलं ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसला.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

12 वर्षांची ही मुलगी शाळेत गेली होती. तिचे केस लांब, काळेभोर, जाडसर. तिच्या आईने नेहमीप्रमाणे तिच्या केसांचा बन बांधला. संध्याकाळी ते लोक जेवत होते. तेव्हा तिच्या डोक्यातून अचानक आवाज येऊ लागला. मुलीच्या केसातून येणारा आवाज ऐकून सगळे आश्चर्यचकीत झाले. सुरुवातीला सर्वांना वाटलं की कोणा कीटकाचा आवाज असेल. पण आवाज अधिकच वाढला. फडफडण्याचा आवाजही येत होता. तेव्हा मात्र सगळे घाबरले.

advertisement

सापांनी भरलेल्या विहिरीतील ते 54 तास! महिलेने असा वाचवला स्वतःचा जीव, सगळे शॉक

मुलीच्या वडिलांनी हिंमत करत मुलीच्या केसात हात घातला. त्यांनी तिचे बांधलेले केस मोकळे सोडले. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटलं. तिच्या अंबाड्यात एक लहान पक्षी होता.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. जो तुफान व्हायरल झाला. लोकांनी यावर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. एका युझरने म्हटलं, "ही निसर्गाची जादू आहे. मुलीचे केस इतके जाड आहेत की त्या पक्ष्याने तिथं घरच बांधलं. ही घटना निसर्ग आणि मानवांमधील अनोख्या नात्याला उजाळा देतं.

advertisement

75 वर्षांच्या आजोबांनी 35 वर्षीय महिलेशी केलं लग्न, सुहागरात ठरली शेवटची रात्र, सकाळी मृत्यू

याआधीही एका महिलेच्या केसात पक्ष्याने घरटं बनवल्याचं प्रकरण चर्चेत आलं होतं.  ब्रिटनमध्ये राहणारी हन्ना बॉर्न टेलर नावाची महिला लंडनहून घानाला स्थलांतरित झालेली. तिथं वादळ आलं तेव्हा या वादळात एक लहान पक्षी जमिनीवर पडलेला आढळाल. त्याचं घरटं कुटलं होतं, इतर पक्ष्यांपासून तो वेगळा झाला होता. तो अत्यंत कमकुवत होता आणि डोळेही उघडू शकत नव्हता. तज्ज्ञांशी बोलल्यानंतर तिला कळलं की या पक्ष्याला किमान 12 आठवड्यांनंतरच जंगलात सोडता येतं. मग तिने पक्ष्याला स्वतःकडेच ठेवलं आणि त्याची काळजी घेऊ लागली.

advertisement

सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे तो पक्षी तिलाच आपली आई मानू लागला. तिच्या केसाला त्याने आपलं घरटं बनवलं. जेव्हा तो उडू लागला तेव्हा तो दिवसभर तिच्या मागे येत असे आणि तिचे लांब केस घरट्यासारखे बनवून त्यात प्रवेश करत असे. तो पक्षी सुमारे 84 दिवस हन्नाच्या केसांत राहिला.

मराठी बातम्या/Viral/
मुलीच्या केसातून आवाज, सगळे घाबरले; केस मोकळे सोडताच कुटुंब पुरतं हादरलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल