TRENDING:

Viral Video : बैलासोबत पंगा घेणं व्यक्तीला महागात, प्राण्यानं रागात उचलून फेकलं

Last Updated:

अनेक लोक प्राण्यांना मुद्दाम त्रास देताना दिसतात. काही कारण नसतानाही प्राण्यांना उसकवतात. मग याचे पडसादही त्यांना भोगावे लागतात. बऱ्याचदा प्राणी भयंकर चिडतात मग रागात ते कोणावर हल्ला करतील काही सांगता येत नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 8 डिसेंबर : अनेक लोक प्राण्यांना मुद्दाम त्रास देताना दिसतात. काही कारण नसतानाही प्राण्यांना उसकवतात. मग याचे पडसादही त्यांना भोगावे लागतात. बऱ्याचदा प्राणी भयंकर चिडतात मग रागात ते कोणावर हल्ला करतील काही सांगता येत नाही. सोशल मीडियावर असे प्राण्यांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आलाय, ज्यामध्ये एका व्यक्तीनं बैलानं उसकवलं, त्याला राग येताच त्यानं व्यक्तीवर जोरदार हल्ला केला.
Viral Video : बैलासोबत पंगा घेणं व्यक्तीला महागात, प्राण्यानं रागात उचलून फेकलं
Viral Video : बैलासोबत पंगा घेणं व्यक्तीला महागात, प्राण्यानं रागात उचलून फेकलं
advertisement

तुम्ही एखाद्या प्राण्याला मुद्दा राग आणून दिल्यावर त्याचे परिणामही भोगावे लागतात. असाच काहीसा प्रकार एका व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळाला. हा चिडलेल्या बैलाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

advertisement

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती बैलाशी भांडताना दिसत आहे. व्यक्ती बैलाला चिडवण्याची चूक करते, त्यानंतर प्राणी चिडतो आणि त्याला फेकतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

@crazyclipsonly नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 21 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय. असे प्राण्यांचे व्हिडीओही यापूर्वी समोर आले आहेत.

मराठी बातम्या/Viral/
Viral Video : बैलासोबत पंगा घेणं व्यक्तीला महागात, प्राण्यानं रागात उचलून फेकलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल