अहमदनगरच्या विशाला सर्कलजवळ एपीएमसी मार्केटमधून 14 गोण्या लसूणची चोरी झाल्याचा प्रकार घडला. या संपूर्ण लसणाची किंमत एकूण 140 किलो असून त्याची किंमत 35,000 रुपये होती. शनिवारी घडलेल्या या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लसणाच्या चोरी प्रकरणाविषयी 39 वर्षीय गोविंद सवाना यांनी वेजलपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्ही पाहिल्यावर संपूर्ण लसूण कुठे आणि कसा गायब झाला उघड झालं. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केली आहे.
advertisement
समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन व्यक्ती रिक्षामध्ये येतात आणि एक व्यक्ती खाली उतरुन लसणाच्या गोण्या रिक्षात भरतो. एकापाठोपाठ 14 गोण्या तो रिक्षात भरतो आणि चोरुव नेतो.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 05, 2024 9:15 PM IST
मराठी बातम्या/Viral/
दबक्या पावलाने आले, रिक्षा उभी केली अन् लसणाच्या गोण्या घेऊन पळून गेले; LIVE VIDEO
