TRENDING:

Viral Video : मेट्रोमधील कपलचा पुन्हा व्हिडीओ व्हायरल, यावेळी जे केलं ते पाहून येईल किळस

Last Updated:

कपलचे अनेक निरनिराळे फोटो, व्हिडीओ समोर येत असतात. सार्वजनिक ठिकाणी अनेक विचित्र गोष्टी करताना, रोमॅन्टिक होताना कपल पहायला मिळतात. खास करुन मेट्रोमध्ये. लोकांचे अनेक मेट्रोतील व्हिडीओ समोर येत असतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: कपलचे अनेक निरनिराळे फोटो, व्हिडीओ समोर येत असतात. सार्वजनिक ठिकाणी अनेक विचित्र गोष्टी करताना, रोमॅन्टिक होताना कपल पहायला मिळतात. खास करुन मेट्रोमध्ये. लोकांचे अनेक मेट्रोतील व्हिडीओ समोर येत असतात. काही लोक प्रसिद्धी झोतात येण्यासाठी अशा गोष्टी करतात. अशातच एका तरुण तरुणीचा व्हिडीओ समोर आलाय. मेट्रोमध्ये बसून ते विचित्र गोष्ट करताना आढळून आले. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही डोक्यावर हात माराल.
मेट्रोमधील कपलचा पुन्हा व्हिडीओ व्हायरल
मेट्रोमधील कपलचा पुन्हा व्हिडीओ व्हायरल
advertisement

सध्या मेट्रोमधील एका कपलचा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. तरुण तरुणी जे विचित्र प्रकार करत होते ते पाहून कोणीही चकित होईल. अशा प्रकारचे व्हिडीओ कायमच मेट्रोमधून समोर येत असतात.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलगा आणि मुलगी दिल्ली मेट्रोमध्ये बसले आहेत. यादरम्यान मुलाने आपला पायातील शूज काढला असून हातात पकडलाय. तर मुलीच्या हातात कोल्ड्रिंकची बाटली आहे. मग मुलगी मुलाच्या हातातील शूजमध्ये कोल्ड्रिंक टाकते, त्यानंतर मुलगा त्यात एक पाईप टाकतो आणि कोल्ड्रिंक पिऊ लागतो. त्यानंतर ती मुलगीही शूजमधील कोल्ड्रिंक पिते. कोल्ड्रिंक्स पिण्याचा हा विचित्र प्रकार पाहून कोणालाही किळस येईल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

rkramaad_009 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काहीच वेळात व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसून आला. व्हिडीओवर भरपूर कमेंटही येताना दिसत आहेत. बऱ्याच लोकांनी कपलच्या या कृतीवर संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी आजची तरुणाई अशा विचित्र गोष्टी करायलाही मागे पुढे पाहत नाही.

मराठी बातम्या/Viral/
Viral Video : मेट्रोमधील कपलचा पुन्हा व्हिडीओ व्हायरल, यावेळी जे केलं ते पाहून येईल किळस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल