TRENDING:

OYO Full Form : काय आहे OYO चा फुलफॉर्म? BYB, BTW आणि ASAP सोशल मीडियावरील शब्दांचा अर्थ माहितीय?

Last Updated:

चला तर, आजच्या या माहितीपूर्ण लेखात अशाच काही ट्रेंडिंग इंग्रजी शॉर्टफॉर्म्सचे मराठी अर्थ आणि फुल फॉर्म्स जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजच्या डिजिटल जगात आपण रोज नवनवीन शब्द ऐकतो, कधी सोशल मीडियावर, कधी ऑफिसमध्ये, तर कधी आपल्या मित्रमैत्रिणींच्या चॅटमध्ये. हे शब्द इतके ट्रेंडिंग असतात की प्रत्येकजण ते वापरतो, पण त्यांचा खरा अर्थ आणि फुल-फॉर्म अनेकांना माहीत नसतो.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

उदाहरणार्थ, तुम्ही “OYO”, “IDK”, “FOMO”, “DIY” किंवा “ASAP” सारखे शब्द नक्की ऐकले असतील. पण तुम्हाला माहिती आहे का, यांचे पूर्ण रूप काय आहे आणि त्याचा अर्थ काय होतो?

चला तर, आजच्या या माहितीपूर्ण लेखात अशाच काही ट्रेंडिंग इंग्रजी शॉर्टफॉर्म्सचे मराठी अर्थ आणि फुल फॉर्म्स जाणून घेऊया.

OYO चा फुल फॉर्म काय?

advertisement

‘OYO’ हे नाव आज जवळजवळ प्रत्येकाने ऐकलं आहे. हॉटेल बुकिंग करताना, ट्रॅव्हल जाहिरातींमध्ये किंवा मोबाईल अ‍ॅपमध्ये. पण याचा पूर्ण अर्थ कमी लोकांना माहीत असतो.

OYO चा फुल फॉर्म आहे “On Your Own” म्हणजेच “स्वतःच्या जबाबदारीवर”. OYO हॉटेल चेन ही संकल्पना अशी आहे की प्रवाशांना स्वतःच्या सोयीने आणि बजेटनुसार राहण्याची सोय मिळावी.

advertisement

IDK आणि BYB चा फुल फॉर्म काय?

IDK हे चॅटिंग किंवा सोशल मीडियावर खूप वापरले जाणारे शब्द आहे. याचा फुल फॉर्म आहे “I Don’t Know”, म्हणजेच “मला माहिती नाही”.

तर BYB हा शब्द तुम्ही मित्रांसोबतच्या संभाषणात ऐकला असेल. याचा अर्थ “Be with you Every time”, म्हणजे “नेहमी तुझ्यासोबत”. काही वेळा याचा अर्थ बदलू शकतो, पण भावना कायम मैत्रीपूर्णच असते.

advertisement

BTW आणि ASAP चा फुल फॉर्म

BTW याचा फुल फॉर्म आहे “By The Way”, म्हणजे “अरे हो, तसे पाहता” किंवा “जसं”.

ASAP हा शब्द ऑफिस, ई-मेल किंवा मेसेजमध्ये सर्वात जास्त वापरला जातो. याचा फुल फॉर्म आहे “As Soon As Possible”, म्हणजे “जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर”.

आणखी काही ट्रेंडिंग शब्द

advertisement

FOMO Fear Of Missing Out, म्हणजे काहीतरी चुकवायची भीती.

DIY Do It Yourself, म्हणजे स्वतः करून पाहा (क्रिएटिव्ह किंवा होम प्रोजेक्ट्समध्ये वापरला जातो).

ATM - Automated Teller Machine, म्हणजेच एटीएम मशीन जिथून आपण पैसे काढतो.

BTW, ASAP, LOL (Laugh Out Loud), BRB (Be Right Back) हे सगळे आजच्या इंटरनेट जगातले सर्वाधिक वापरले जाणारे शब्द आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Afghan Apples: ‘पहलगाम’नंतर अफगाणी सफरचंद समुद्रमार्गे भारतात, पुण्यात दर किती?
सर्व पहा

आजच्या डिजिटल युगात इंग्रजी शॉर्टफॉर्म्स समजून घेणं हे केवळ मजेचं नाही, तर ते संवाद अधिक प्रभावी आणि जलद बनवतात. म्हणून पुढच्यावेळी कोणी “IDK”, “ASAP” किंवा “FOMO” म्हटल्यास तुम्ही सहजपणे त्याचा अर्थ सांगू शकता.

मराठी बातम्या/Viral/
OYO Full Form : काय आहे OYO चा फुलफॉर्म? BYB, BTW आणि ASAP सोशल मीडियावरील शब्दांचा अर्थ माहितीय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल