TRENDING:

Wild Animal Video : रानडुक्कर आणि बिबट्याची झुंज, 1 मिनिट 17 सेकंद राहिले लढत

Last Updated:

जंगलातील प्राणी एकापेक्षा एक भयानक असतात. शिकार करतानाही ते एकमेकांच्या वरचढ पहायला मिळतात. त्यामुळे प्राण्यांच्या हल्ल्यात वाचणं खूप कठिण असतं. प्राण्यांच्या शिकारीचे, लढाईचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर येत असतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली :  जंगलातील प्राणी एकापेक्षा एक भयानक असतात. शिकार करतानाही ते एकमेकांच्या वरचढ पहायला मिळतात. त्यामुळे प्राण्यांच्या हल्ल्यात वाचणं खूप कठिण असतं. प्राण्यांच्या शिकारीचे, लढाईचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर येत असतात. जंगल सफारीदरम्यान पर्यटक असे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. असाच आणखी एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये बिबट्या आणि रानडुक्कर एकमेकांशी भिडताना दिसतायेत. त्यांच्या लढाईचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
रानडुक्कर आणि बिबट्याची झुंज, 1 मिनिट 17 सेकंद राहिले लढत
रानडुक्कर आणि बिबट्याची झुंज, 1 मिनिट 17 सेकंद राहिले लढत
advertisement

बिबट्या आणि रानडुक्कर दोघांच्या लढाईचा व्हिडीओ समोर आलाय. दोघेही बराच वेळ एकमेकांशी झुंज करतात. प्राण्यांच्या लढाईचे सतत असे व्हिडीओ समोर येत असतात. जंगल सफारीवर गेलेल्या पर्यटकांनी हा व्हिडीओ शूट केला आहे.

VIDEO : धावत्या बसचा अचानक तुटला पत्रा अन् महिला रस्त्यावरच पडली, चेन्नईतील धक्कादायक घटना

बिबट्या आणि रानडुक्करचा समोर आलेल्या लढाईच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बिबट्या आणि रानडुक्कर एकमेकांवर तुटून पडले आहेत. दोघेही जोर लावून एकमेकांशी झुंज देतायेत. बिबट्यानं रानडुक्कराचा गळा पडलाय आणि दोघेही एकमेकांना दूर लोटण्याचा प्रयत्न करतायेत. रानडुक्करही तग धरुन बिबट्याचा सामना करत आहे.

advertisement

बिबट्या आणि रानडुक्कर दोघेही 1 मिनिट 17 सेकंद लढाई करतात. मात्र शेवटी कोण जिंकतं हे या व्हिडीओमध्ये स्पष्ट झालेलं नाही. Latest Sightings नावाच्या यु्ट्यूबवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर भरपूर कमेंट येताना पहायला मिळत आहे. प्राण्यांच्या ताकदीविषयी अनेकजण कौतुक करत आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचे भाव तेजीत, डाळींब आणि केळीला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

दरम्यान, सोशल मीडियावर असे प्राण्यांच्या लढाईचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. एकापेक्षा एक भयानक प्राणी लढाई करत असतात. अनेकदा त्यांच्या हल्ल्याचे भयानक दृश्य पहायला मिळतात. माणसांवरही हल्ल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. आजकाल वन्य प्राणी मानवी वस्तीकडेही येताना पहायला मिळतात. त्यांचा वावर मानवी वस्तीकडे वाढला आहे.

मराठी बातम्या/Viral/
Wild Animal Video : रानडुक्कर आणि बिबट्याची झुंज, 1 मिनिट 17 सेकंद राहिले लढत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल