TRENDING:

Animal Video : मगरींनी भरलेल्या तलावात अडकला झेब्रा, अशा प्रकारे मृत्यूच्या दारातून आला परत

Last Updated:

जगभरात एकपेक्षा एक भयानक प्राणी आहेत. कोणता प्राणी कधी हल्ला करेल काही सांगता येत नाही. जंगलातील धोकादायक प्राण्यांचे अनेक फोटो, व्हिडीओही समोर येत असतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: जगभरात एकपेक्षा एक भयानक प्राणी आहेत. कोणता प्राणी कधी हल्ला करेल काही सांगता येत नाही. जंगलातील धोकादायक प्राण्यांचे अनेक फोटो, व्हिडीओही समोर येत असतात. सध्या मगरींनी भरलेल्या तलावात एक झेब्रा अडकल्याचं समोर आलं आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी झेब्रा मगरींशी कशी झुंड देतो हे या व्हिडीओमध्ये पहायला मिळणार आहे.
मगरींनी भरलेल्या तलावात अडकला झेब्रा
मगरींनी भरलेल्या तलावात अडकला झेब्रा
advertisement

मगर ही अत्यंत धोकादायक प्राणी आहे. तिच्या तावडीतून सुटणं हे खूप कठिण असतं. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तर एक झेब्रा मगरींनी भरलेल्या तलावात अडकलाय.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मगर झेब्र्यावर हल्ला करत आहे. झेब्रा आपला जीव वाचवण्यासाठी मगरीवर हल्ला करतो. मात्र खूप साऱ्या मगर असल्यामुळे एकानंतर एक मगर झेब्र्याचा लटका तोडण्याचा प्रयत्न करत आहे. एवढ्या सगळ्या मगरींच्या तावडीतून सुटून झेब्रा पाण्याबाहेर जातो. झेब्रा आपली पूर्ण ताकद लावून धासत दाखवून मगरींशी सामना करतो आणि स्वतःचा जीव वाचवण्यास यशस्वी ठरतो.

advertisement

@TheBrutalNature नावाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 42 सेकंदाची ही जीवन मरणाची लढाई सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतेय.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचे भाव तेजीत, डाळींब आणि केळीला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

दरम्यान, सोशल मीडियावर असे प्राण्यांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. प्राणी एकमेकांवर हल्ला करण्याचे अनेक धोकादायक दृश्य व्हायरल होतात.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Animal Video : मगरींनी भरलेल्या तलावात अडकला झेब्रा, अशा प्रकारे मृत्यूच्या दारातून आला परत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल