Mobile Number: मोबाईल नंबरच्या शेवटी असा क्रमांक असणारे 'या' क्षेत्रांमध्ये कमी वेळात जम बसवतात

Last Updated:

Mobile Number Last Digit Numerology: मोबाईल अंकशास्त्राद्वारे व्यक्तीच्या मोबाईल नंबरचे विश्लेषण करून काही गोष्टी सांगितल्या जातात. मोबाईल नंबरचा शेवटचा अंक महत्त्वाचा मानला जातो. त्यावरून तुमचा व्यवसाय किंवा करिअर कसे असेल याविषयी सांगितले जाते. अंकशास्त्रानुसार मूलांकाशी सुसंगत मोबाईल नंबर घेणं फायद्याचं ठरतं. आज आपण मोबाईल नंबरच्या शेवटच्या विशेष अंकाबद्दल जाणून घेऊ.

News18
News18
मोबाईल नंबरमध्ये शेवटी 6 असल्यास - ज्योतिष आणि अंकशास्त्रात, 6 क्रमांकाचा शासक ग्रह शुक्र मानला जातो. शुक्र सुख-संपत्ती, विलासी जीवनाचा कारकही आहे. मोबाईल नंबरच्या शेवटी 6 अंक असल्यास कॉल करणारे तुमच्याशी खूप गोड बोलतात. बढाया मारणारे लोकही तुमच्याशी वारंवार फोनवर बोलतात. असंही बऱ्याचदा दिसून आलं आहे की, मोबाईल नंबरच्या शेवटी 6 असलेल्या लोकांना महिला-मुलींचे कॉल जास्त येतात.
6 क्रमांक हा त्या व्यक्तीचा कुटुंब आणि प्रेमाशी असलेला संबंध दर्शवितो. तो तुमच्या आयुष्यातील संपत्ती आणि पैशाचे देखील संकेत देतो. 6 हा आकडा आराम आणि चांगले प्रेम जीवन दर्शवतो.
6 क्रमांक हा त्या व्यक्तीचा कुटुंब आणि प्रेमाशी असलेला संबंध दर्शवितो. तो तुमच्या आयुष्यातील संपत्ती आणि पैशाचे देखील संकेत देतो. 6 हा आकडा आराम आणि चांगले प्रेम जीवन दर्शवतो.
advertisement
व्यवसायासाठी वापरत असलेल्या मोबाईल नंबरचा शेवटचा अंक 6 असणं शुभ मानलं जातं. तुम्हाला कॉल करणारा ग्राहक नीट बोलणारा सभ्य असेल आणि तुमच्याशी डील फायनल करेल. जे लोक विशेषतः मेकअप स्टुडिओ, ब्युटी पार्लर, सौंदर्यप्रसाधने इत्यादी सौंदर्याशी संबंधित काम करतात, त्यांनी मोबाईल नंबरचा शेवटचा अंक 6 ठेवून पाहावा. त्यांना महिला ग्राहकांकडून बरेच कॉल येतील. तुम्ही त्यांना योग्य किमतीत सेवा दिली तर तुम्हाला फायदा दिसू लागेल.

ज्या लोकांचा व्यवसाय वाटाघाटीशी संबंधित आहे, त्यांनी मोबाईल नंबरचा शेवटचा अंक 6 वापरावा. त्यांना याचा फायदा होण्याची शक्यता जास्त असते. ज्या सासू आणि सुनेचे पटत नाही, त्यांनी मोबाईल नंबरचा शेवटचा अंक 6 ठेवावा. नात्यातील वाद कमी होऊ लागतील.

आपल्या मोबाईल नंबरमध्ये कुठेही 6 आकडा असणं म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेणारी व्यक्ती आहात, असं मानलं जातं. तुम्ही तुमच्या पालकांसह कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेता, असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही कुटुंबातील विशेष माणूस आहात. तुम्ही तुमच्या आनंदाचा त्याग करणारी आणि कुटुंबाला सुखसोयी देणारी व्यक्ती असाल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
आपल्या मोबाईल नंबरमध्ये कुठेही 6 आकडा असणं म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेणारी व्यक्ती आहात, असं मानलं जातं. तुम्ही तुमच्या पालकांसह कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेता, असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही कुटुंबातील विशेष माणूस आहात. तुम्ही तुमच्या आनंदाचा त्याग करणारी आणि कुटुंबाला सुखसोयी देणारी व्यक्ती असाल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Mobile Number: मोबाईल नंबरच्या शेवटी असा क्रमांक असणारे 'या' क्षेत्रांमध्ये कमी वेळात जम बसवतात
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement