प्रवेशद्वार ते घुमटापर्यंत.. राम मंदिर म्हणजे आधुनिक वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना
राम मंदिर उडवण्याच्या कटात सहभागी होण्याची ऑफर, बीडच्या तरुणाला थेट पाकिस्तानातू
विराट कोहलीची 'अयोध्या वारी', पत्नी अनुष्कासोबत हनुमान गढी मंदिराला भेट, पाहा
सोवळं नाही, रामाची पूजा करण्यास भाजपच्या बड्या नेत्याला पुजाऱ्याची मनाई
अयोध्येच्या राम मंदिरातील मुख्य पुजाऱ्याचा पगार किती? अशा सोयी-सुविधाही मिळतात
राम जन्मभूमी ट्रस्टचा मोठा खुलासा, भरला इतक्या कोटींचा कर; GST म्हणून दिले...
सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी अयोध्येत भव्य मंदिर उभारल्याची अख्यायिका आहे.
बाबरचा सेनापती मीर बाकीने मंदिर तोडून मस्जिद उभारली
वैरागी-संन्याशांचा मंदिरासाठी संघर्ष, जमीन इंग्रजांनी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाटली.
परिसरातील बाहेरच्या भागात पूजा आणि घुमटाखाली नमाज पठणाला परवानगी
घुमटाखाली मूर्ती प्रकट झाल्याचा दावा, वाद वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी लावलं कुलुप
गोपाल सिंह विशारद आणि रामचंद्र परमहंस यांनी खटले दाखल केले.
सुन्नी वक्फ बोर्डानेही जमिनीवर दावा सांगत खटला दाखल केला.
राम नवमीला मुलगा झाला तर? श्री रामावरून ही 6 खास नावं ठेवू शकता
रामनवमीला हे दृश्य चूकवू नका! श्रीरामांच्या कपाळावर लागणार सूर्यकिरणांचा टिळा
माजी IAS अधिकाऱ्याची रामभक्ती, 4 किलो सोन्यापासून तयार केलेले रामायण रामललाला...
मोदींनीही केलं होतं कौतुक, राम आएंगे फेम गायिकेचं आलं नवीन गीत, तुम्ही ऐकलं का?
See the story of Ram here
Go inside and see the temple
See the story of Ram here
Go inside and see the temple
राम मंदिरअयोध्या
भगवान श्री राम यांचं जन्मस्थळ असलेलं अयोध्या हे भारतातील जनतेसाठी आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिकरित्या महत्त्वाचं शहर आहे. अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिराची निर्मिती ही संपूर्ण देशासाठी बहुप्रतिक्षित क्षण ठरला आहे. 22 जानेवारी, 2024 या दिवशी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी पायाभरणी केल्यानंतर 5 ऑगस्ट 2020 पासून अयोध्या राममंदिराच्या निर्मितीच्या कार्याला सुरुवात झाली होती. अखेरीस 3 वर्षाच्या आत अयोध्यातील राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) काम पूर्णत्वाकडे आले आहे. राम मंदिर लोकार्पणाचा (Ram Mandir Inauguration) सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल.
अयोध्या इथे राम मंदिराच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आलेल्यांमध्ये कारसेवकांच्या कुटुंबियांसोबत देशातील विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वांना आमंत्रित करण्यात आलं आहे. राम जन्मभूमी ट्रस्टने या महत्वपूर्ण क्षणासाठी 3000 व्हीआयपी आणि 4000 संत तर जवळपास 7000 लोकांना आमंत्रण दिलं आहे.