advertisement

इटली क्रिकेट टीम

बॅट्समन

  • player-img
    Wayne MadsenRight Handed
  • player-img
    Syed NaqviRight Handed
  • player-img
    Justin MoscaLeft Handed
  • player-img
    Anthony MoscaRight Handed

बॉलर

  • player-img
    Benjamin ManentiOff break
  • player-img
    Jaspreet SinghRight-arm fast medium
  • player-img
    Crishan KalugamageLeg break googly
  • player-img
    Ali HasanLeft-arm medium fast
  • player-img
    Zain AliRight-arm medium
  • player-img
    Thomas DracaRight-arm medium

ऑल-राऊंडर

  • player-img
    JJ SmutsRight Handed
  • player-img
    Grant StewartRight Handed
  • player-img
    Harry ManentiRight Handed

विकेट कीपर

  • player-img
    Gian-Piero MeadeRight Handed
  • player-img
    Marcus CampopianoRight Handed
क्रिकेट विश्वातील सर्वात लोकप्रिय फॉरमॅट असलेल्या टी-20 विश्वचषकाची दहावी आवृत्ती 2026 मध्ये भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि श्रीलंका क्रिकेट (SLC) या स्पर्धेचे यजमान असणार आहेत. ही बहुप्रतिक्षित स्पर्धा 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 या कालावधीत खेळवली जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 4 आणि 5 मार्च रोजी होणार असून, 8 मार्च रोजी अंतिम सामना रंगणार आहे. 8 मैदानांवर 55 सामने, 20 संघांचा थरार या वर्षी टी-20 विश्वचषकात 20 संघ सहभागी होणार असून, एकूण 55 सामने खेळवले जातील. सामने भारतातील पाच तर श्रीलंकेतील तीन स्टेडियमवर होणार आहेत. विशेष म्हणजे, इटली पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकात सहभागी होत आहे. मागील आवृत्तीत भारताने विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत भारताकडून विजेतेपद राखण्याचे मोठे आव्हान असेल. 2007 पासून दर दोन वर्षांनी टी-20 महायुद्ध टी-20 विश्वचषक ही स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. पहिली टी-20 विश्वचषक स्पर्धा 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झाली होती. त्यानंतर या फॉरमॅटने क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली. 20 संघांचे 4 गट या स्पर्धेसाठी संघांचे चार गट करण्यात आले आहेत. गट A: भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स, नामिबिया गट B: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे, ओमान गट C: इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ, इटली गट D: न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती क्रिकेटप्रेमींसाठी 2026 चा टी-20 विश्वचषक हा केवळ स्पर्धा नसून, जगभरातील संघांमधील चुरशीची लढत पाहण्याचा उत्सव असणार आहे.
advertisement
advertisement
advertisement