advertisement

VIDEO : युवराज सिंहसोबत बायको हेझल किचचं बिनसलं; म्हणाली, 'खूप झालं, आता...'

Last Updated:

Yuvraj Singh Wife Hazel Keech Video : युवराज सिंहची पत्नी हेझल कीचचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यात ती युवीवर भडकलेली दिसते आहे.

News18
News18
क्रिकेटर युवराज सिंहची पत्नी हेझल कीचचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात हेचल युवराजवर भडकलेली दिसते आहे. युवराजसोबत हेझलचं काहीतरी बिनसलं आहे आणि तिने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. खूप झालं आता, असं म्हणत तिने व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अलिकडच्या काळात बरेच भारतीय क्रिकेटपटू बराच काळ एकत्र राहिल्यानंतर त्यांच्या पत्नींपासून वेगळे झाले आहेत. यात हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल आणि शिखर धवन यांचा समावेश आहे. यातच आता युवीच्या पत्नीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर या दोघांमध्येही काही बिनसलं का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
advertisement
व्हिडिओमध्ये युवीची पत्नी "बस झाले, आता युवी गेला..." असे म्हणत असल्याचे ऐकू येते. हा व्हिडिओ समोर येताच गोंधळ उडाला. लोक विविध अंदाज बांधू लागले. हेजल कीचने इन्स्टास्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती म्हणते, "तो घरात, घराबाहेर सगळीकडे माझ्या मागेमागे येतो. बस्सं झालं आता, खूप झालं. युवीची आता सुट्टी"
advertisement
advertisement
@viralbhayani इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हेजल कीचने हा व्हिडिओ विनोदी पद्धतीने बनवला आहे. म्हणजे हेजल युवीच्या सवयीला वैतागली आहे, पण इतकीहीन नाही की त्यांचा घटस्फोट होईल. पण पहिल्यांदा पाहताच क्षणी व्हिडीओचा वेगळाच अर्थ वाटतो. लोक या व्हिडीओचा वेगळाच अर्थ लावत आहेत.  युवराज सिंह आणि  हेजल यांनी नोव्हेंबर 2016 मध्ये लग्न केलं. त्यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
VIDEO : युवराज सिंहसोबत बायको हेझल किचचं बिनसलं; म्हणाली, 'खूप झालं, आता...'
Next Article
इराणच्या हाती जगाला 'ऑफलाईन' करणारं महाभयंकर हत्यार; इंटरनेटचा 'ब्लॅकआउट' होणार? WhatsApp, Instagram, Google होणार ठप्प
इराणच्या हाती जगाला 'ऑफलाईन' करणारं महाभयंकर हत्यार; इंटरनेटचा 'ब्लॅकआउट' होणार? WhatsApp, Instagram, Google होणार ठप्प
  • इराणचा सर्वात मोठा इशारा!

  • एका सेकंदात संपूर्ण जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार?

  • जगाची डिजिटल लाइफलाईन कापून टाकणारा

View All
advertisement