KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंचा सुपडा साफ, फक्त एका ठिकाणी मनसेचा उमेदवार आघाडीवर!

Last Updated:

महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजप-महायुतीची घोडदौड सुरू आहे.

कल्याण-डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंचा सुपडा साफ, फक्त एका ठिकाणी मनसेचा उमेदवार आघाडीवर!
कल्याण-डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंचा सुपडा साफ, फक्त एका ठिकाणी मनसेचा उमेदवार आघाडीवर!
कल्याण : महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजप-महायुतीची घोडदौड सुरू आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये 122 जागांपैकी 32 जागांवर शिवसेना तर 12 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर मनसेचे धात्रक हे आघाडीवर असणारे एकमेव उमेदवार आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार तसंच काँग्रेसला अजून कल्याण-डोंबिवलीमध्ये खातंही उघडता आलेलं नाही.

कल्याण-डोंबिवली Live Update

शिवसेनेने खाते उघडले कल्याण पुर्वेतून शिवसेनेचे निलेश शिंदे आणि हरणेश शेट्टी विजयी
प्रभाग क्रमांक १७ ब मधून भाजपाच्या स्नेहा भाने ७० मतांनी आघाडीवर
प्रभाग क्रमांक १७ अ मधून शिवसेनेच्या सविता भोईर १८० मतांनी आघाडीवर
प्रभाग क्रमांक १६ क मधून भाजपाच्या प्रणाली जोशी ३०० मतांनी आघाडीवर
प्रभाग क्रमांक १८ क मधून शिवसेनेचे नवीन गवळी १९० मतांनी आघाडीवर
advertisement
प्रभाग क्रमांक १८ ब मधून भाजपाच्या स्नेहल मोरे ५० मतांनी आघाडीवर
प्रभाग क्रमांक १७ ड मधून शिवसेनेचे कुणाल पाटील २०० मतांनी आघाडीवर
प्रभाग क्रमांक २० ड मधून ४०३ मतांनी भाजपाचे राहुल दामले आघाडीवर
प्रभाग क्रमांक २० क मधून भाजपाच्या खुशबू चौधरी २०० मतांनी आघाडीवर
प्रभाग क्रमांक ३०
- ड मधून शिवसेनेचे अर्जुन पाटील २३० मतांनी आघाडीवर
advertisement
- क मधून शिवसेनेच्या संगिता म्हात्रे १४० मतांनी आघाडीवर
प्रभाग क्रमांक २८ ड मधून शिवसेनेचे सुरज मराठे २३४ मतांनी आघाडीवर
प्रभाग क्रमांक २८ क मधून शिवसेनेच्या ९० मतांनी दिपाली पाटील आघाडीवर
प्रभाग क्रमांक २७ क मधून भाजपाचे अभिजीत थरवळ २०५ मतांनी आघाडीवर
प्रभाग क्रमांक २७ ब मधून भाजपाच्या सायली विचारे २६६ मतांनी आघाडीवर
advertisement
प्रभाग क्रमांक २६ ड मधून भाजपाचे मंदार हळबे २०३ मतांनी आघाडीवर
प्रभाग क्रमांक २५ क मधून मनसेचे शैलास धात्रक १४० मतांनी आघाडीवर
प्रभाग क्रमांक २५ ब मधून भाजपाचे मृदूला नाख्ये ६० मतांनी आघाडीवर
प्रभाग क्रमांक २५ अ मधून भाजपाचे नंदू म्हात्रे ९० मतांनी आघाडीवर
प्रभाग क्रमांक २३ ब मधून भाजपाच्या रसिका पाटील ४३ मतांनी आघाडीवर
advertisement
प्रभाग क्रमांक २२ ड मधून शिवसेनेचे विकास म्हात्रे २०५ मतांनी आघाडीवर
प्रभाग क्रमांक २२ क मधून शिवसेनेच्या कविता म्हात्रे १९० मतांनी आघाडीवर
प्रभाग क्रमांक ३१
- ड मधून शिवसेनेचे गजानन पाटील ३०० मतांनी आघाडीवर
- क मधून शिवसेनेचे शैलजा भोईर १४४ मतांनी आघाडीवर
- ब मधून शिवसेनेचे प्रमिला पाटील ८१ मतांनी आघाडीवर
advertisement
- अ मधून भाजपाचे जालिंदर पाटील २३० मतांनी आघाडीवर
डोंबिवली : प्रभाग क्र. 21 मध्ये मनसे उमेदवार प्रल्हाद म्हात्रे आघाडीवर...
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंचा सुपडा साफ, फक्त एका ठिकाणी मनसेचा उमेदवार आघाडीवर!
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement