Health News: तुम्हाला शुगर आहे? साखरेऐवजी खाऊ शकता हे पदार्थ...
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
साखरेमुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते, त्यासोबत वजन देखील वाढते पण साखरे ऐवजी कुठले पदार्थ आपल्या आहारात घेऊ शकतो.
छत्रपती संभाजीनगर: आपण अनेक वेळा ऐकतो की मोठमोठे सेलिब्रिटी किंवा इतरही लोक त्यांच्या आहारामध्ये साखरेचा अजिबात समावेश करत नाहीत. या मागचे कारण म्हणजे की साखरेमुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते त्यासोबत तुमचं वजन देखील वाढतात पण साखर खाल्ल्याने नेमकं काय होतं की आपण साखरे ऐवजी कुठले पदार्थ आपल्या आहारात घेऊ शकतो. याविषयी आपल्याला माहिती सांगितल्या आहार तज्ञ जया गावंडे यांनी.
साखर म्हणजे काय एमटी कॅलरीज साखरेपासून आपल्याला फार काही पौष्टिक घटक त्यावेळी तर कुठल्याही गोष्टी भेटत नाहीत. साखरेमध्ये बिना कामाच्या कॅलरीज असतात ते आपल्या बिल्कुल कामाच्या नसतात. आता मला पण साखर न खाल्लेली बरी. साखरे ऐवजी आपण आपल्या आहारात गुळाचा समावेश करू शकतो. कारण गूळ हा साखरेपेक्षा अधिक नैसर्गिक असतो. त्यामध्ये साखरेपेक्षा जास्त पोषक घटक आहेत.
advertisement
तसेच आपण मधाचा वापर देखील करू शकतो. मध देखील हेल्थसाठी चांगले आहे. तसेच आपण खजूर देखील वापरू शकतो. ज्या लोकांना मधुमेह नाहीये, अशांनी कधी कधी मध गोड किंवा खजूर आहारात समावेश करावा. तसेच ज्यांना मधुमेह नाही किंवा वजन जास्त आहे असं देखील गुळाचा समावेश आहारात करावा. गुळ चांगला आहे त्यामुळे घेताना तू किती घेऊन नये प्रमाणामध्येच खावा. तसेच तुम्हाला जर लाडू कर जास्त तर तुम्ही खजुराचा जास्त वापर करावा ते अधिक फायदेशीर आहे.
advertisement
जर तुम्हाला काही गोड खाण्याची क्रेविंग झाली तर तुम्ही खजूर किंवा अंजीर देखील खाऊ शकता. कधीतरी स्टेविया चा वापर केला तर चालतं. आणि विशेष म्हणजे लहान मुलांना साखरेपासून लांब ठेवावं म्हणजे त्यांना खूप लवकर साखरेचे पदार्थ खाण्यासाठी देऊ नये.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 6:39 PM IST
title=साखरेऐवजी कुठले अल्टरनेटीव पदार्थ तुम्ही खाऊ शकता 








