छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे कोण कोण धुरंधर मैदानात, ९६ उमेदवारांची यादी

Last Updated:

Chhatrapati Sambhaji Nagar Election 2026: छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने २९ प्रभागांत ९६ उमेदवार जाहीर केले आहेत.

संभाजीनगर महापालिका निवडणूक
संभाजीनगर महापालिका निवडणूक
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेसाठी अखेरच्या क्षणापर्यंत चर्चा करूनही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती फिस्कटली. अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाली होती. अखेर दोन्ही पक्षांनी मंगळवारी सायंकाळी आपापल्या उमेदवारी याद्या जाहीर केल्या. भारतीय जनता पक्षाने २९ प्रभागांत ९६ उमेदवार जाहीर केले.
भारतीय जनता पक्षाला आमच्याशी युतीच करायची नव्हती, केवळ आम्हाला चर्चेत गुंतवून ठेवायचे होते, असा आरोप शिवसेनेने केला. तर संजय शिरसाट यांनी कुटुंबातील काही तिकिटांमुळे भाजपशी युती तोडली, असा आरोप मंत्री अतुल सावे यांनी केला. आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळातच शिवसेना भाजपच्या उमेदवारांनी अर्ज भरले. युती विरुद्ध आघाडी असा सामना रंगू शकतो, असे बोलले जात असतानाच आता सेना-भाजपमध्येच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ऐकायला मिळू शकतात. तर महाविकास आघाडीही तुटल्याने सर्वच पक्षीय आपापल्या ताकदीवर लढतील.
advertisement

संभाजीनगरची भाजप उमेदवारांची अंतिम यादी

प्रभाग क्र.उमेदवाराचे नाव आणि प्रवर्गप्रभाग क्र.
उमेदवाराचे नाव आणि प्रवर्ग
१ अयुवराज सुरेश वाकेकर (SC)१५ अ
बंटी राजू चावरिया (SC)
१ बज्योती जयेश अभंग (ST-W)१५ ब
जयश्री राजेश व्यास (OBC-W)
१ कसविता रामलाल बकले (OBC-W)१५ क
मोनाली शैलेशकुमार पाटणी (Open-W)
१ डपूनमचंद सोनाजी बमणे (Open)१५ ड
मिथुन सतीश व्यास (Open)
२ अपुष्पा उत्तमराव रोजतकर (SC-W)१६ अ
संगीता नितीन सांगळे (OBC-W)
२ बसागर मिठूराव पाले (OBC)१६ ब
राजू जगन्नाथ वाडेकर (OBC)
२ कसुवर्णलता उल्हास पाटील साळवे (Open-W)१६ क
आशा नरेश भालेराव (Open-W)
२ डराजगौरव हरिदास वानखेडे (Open)१६ ड
रामेश्वर बाबुराव भादवे (Open)
३ अनागराज गायकवाड (SC)१७ अ
सीमा सिद्धार्थ साळवे (SC-W)
३ बदुर्गा संजय फत्तेपूरकर (OBC-W)१७ ब
अनिल श्रीकृष्ण मकरिये (OBC)
३ कप्राजक्ता अमोल झळखे (Open-W)१७ क
कीर्ती महेंद्र शिंदे (Open-W)
३ डहंसराज मोहन नंदवंशी (Open)१७ ड
समीर सुभाष राजूरकर (Open)
४ अप्रियंका विनोद साबळे (SC-W)१८ अ
मयुरी उत्तम बरथुने (SC-W)
४ बतन्वी दीपक मुंडले (ST)१८ ब
संजय शेकुलाल बारवाल (OBC)
४ कप्रियंका अनिल वाणी (OBC-W)१८ क
मनीषा संजय भन्साळी (Open-W)
४ डदीपक भाऊसाहेब बनकर (Open)१८ ड
मनदीप हरिकिशन परदेशी (Open)
६ अरेश्मा कैलास बुंदिले (OBC)१९ अ
चंद्रकांत गुरुदेव हिवराळे (SC)
६ बविजया गोपाळ अहिरगवळी (Open-W)१९ ब
शिल्पाराणी सागर वाडेकर (OBC-W)
६ कमीना विजय मिसाळ (Open-W)१९ क
शोभा कुंडलिकअप्पा बुरांडे (Open-W)
६ डनिखिल रामदयाल शर्मा (Open)१९ ड
संजय रामदास जोशी (Open)
७ अजीवकपाल भीमराव हिवराळे (SC)२० अ
जालिंदर महादेव शेंडगे (SC)
७ बरत्नप्रभा रमण चित्ते (OBC-W)२० ब
अर्चना शैलेंद्र नीळकंठ (OBC-W)
७ कज्योती मुकेश गंगवाल (Open-W)२० क
अनिता किशोर मानकापे (Open-W)
७ डमहेश शिवाजीराव माळवतकर (Open)२० ड
योगेश रतन वाणी (Open)
८ अभारती महेंद्र सोनवणे (SC-W)२१ अ
नंदलाल सुरेश गवळी (SC)
८ बरामदास पंडित हरणे (OBC)२१ ब
कमल दिलीप थोरात (OBC-W)
८ कमोहिनी लक्ष्मण गायकवाड (Open-W)२१ क
सुमित्रा शंकरराव म्हात्रे (Open-W)
८ डविजय साईनाथ औताडे (Open)२१ ड
सुरेंद्र माणिकराव कुलकर्णी (Open)
९ अविशाल सुरेश खंडागळे (SC)२२ अ
पुष्पा कांतीलाल निरपगारे (SC-W)
९ बरंजना अशोक लुटे (OBC-W)२२ ब
अशोक धोंडीबा दामले (OBC)
९ कराधा पुंडलिक इंगळे (Open-W)२२ क
सुवर्णा गणेश तुपे (Open-W)
९ डसचिन लालाजी मिसाळ (Open)२२ ड
लक्ष्मीकांत कृष्णकुमार थेटे (Open)
१० असुरेखा बाळासाहेब सानप (OBC-W)२३ अ
सुरेखा ताराचंद गायकवाड (SC-W)
१० बअर्चना संजय चौधरी (Open-W)२३ ब
बाळासाहेब दिनकर मुंडे (OBC)
१० कगणेश रामजीवन नावंदर (Open)२३ क
सत्यभामा दामोदर शिंदे (Open-W)
१० डशिवाजी भाऊसाहेब दांगे (Open)२३ ड
प्रमोद प्रल्हादराव राठोड (Open)
११ अविश्वनाथ गुरुलिंग स्वामी (OBC)२४ अ
गंगाबाई भीमराव भवरे (SC)
११ बमाधुरी मिलिंद देशमुख (Open-W)२४ ब
कमल रामचंद्र नरोटे (OBC-W)
११ कमीना नितीन खरात (Open-W)२४ क
मुक्ता किसन ठुबे (Open-W)
११ डमयूर बन्सीलाल वंजारी (Open)२४ ड
सुनील देविदास जगताप (Open)
२५ अमनोज बन्सीलाल गांगवे (SC)२७ अ
दया कैलास गायकवाड (SC-W)
२५ बसविता भगवान घडमोडे (OBC-W)२७ ब
गोविंद परशुराम केंद्रे (OBC)
२५ कप्रियंका दीपक खोतकर (Open-W)२७ क
सुनीता संजय साळुंके (Open-W)
२५ डरवी कावडे (Open)२७ ड
रेणुकादास दत्तोपंत वैद्य (Open)
२६ अअनिता मोहनराव साळवे (SC-W)२८ अ
स्नेहा रतन दाभाडे (SC-W)
२६ बपद्मिंग काशिनाथ राजपूत (OBC)२९ अ
भगवान धोंडीराम गायकवाड (SC)
२६ कसविता रत्नाकर कुलकर्णी (Open-W)२९ ब
वंदना आप्पासाहेब देवकाते (OBC-W)
२६ डआप्पासाहेब विनायकराव हिवाळे (Open)२९ क
निर्मला प्रभाकर म्हस्के (Open-W)
advertisement

निष्ठावंत इरेला पेटले, संभाजीनगरात जोरदार राडा

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहरात जोरदार राजकीय नाट्य रंगले. उमेदवारी न मिळालेल्या अनेक निष्ठावंतांनी आपापल्या नेत्यांवर गंभीर आरोप केले, तसेच पक्षाच्या कार्यालयात देखील जोरदार राडा झाला. कुणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला तर कुणी नेत्यांना घेरून आपल्यावरील अन्यायाचा जाब विचारला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे कोण कोण धुरंधर मैदानात, ९६ उमेदवारांची यादी
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement