advertisement

Latur ZP Election Results : अहमदपूर तालुक्यातील 6 गटांमध्ये कुणाचा विजय? इथे पाहा निकाल

Last Updated:

लातूर जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे. लातूर जिल्हा परिषदेमध्ये एकूण 242 उमेदवार रिंगणात होते.

अहमदपूर तालुक्यातील 6 गटांमध्ये कुणाचा विजय? इथे पाहा निकाल
अहमदपूर तालुक्यातील 6 गटांमध्ये कुणाचा विजय? इथे पाहा निकाल
लातूर : लातूर जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे. लातूर जिल्हा परिषदेमध्ये एकूण 242 उमेदवार रिंगणात होते. अहमदपूरच्या 6 गटांमध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात प्रमुख सामना आहे.

अहमदपूरच्या 6 गटांमधले उमेदवार

खंडाळी : येथे भाजपच्या रेखा हाके, राष्ट्रवादीच्या शीतल खोमणे आणि शिंदेसेनेच्या मंगल पोले यांच्यात लढत आहे.
हडोळती : अंजिक्य देशमुख (काँग्रेस), सूरज पाटील (भाजप), वैजनाथ निजवंते (श.प.) आणि जयराम पवार (शिंदेसेना) रिंगणात आहेत.
शिरूर ताजबंद : येथे पांडुरंग कांबळे, उत्तम माने आणि लखन गायकवाड (वंचित) यांच्यात सामना होईल.
advertisement
रोकडा सावरगाव : विठ्ठल घुम्मनवाड (श.प.), अश्विन नागराळे (अ.प.) आणि शालुबाई गोजेवाड (शिंदेसेना) उमेदवार आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Latur ZP Election Results : अहमदपूर तालुक्यातील 6 गटांमध्ये कुणाचा विजय? इथे पाहा निकाल
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement