advertisement

Solapur ZP Election Results: माढ्यात भाजप राष्ट्रवादीत थेट लढत, सहा गटात कुणाकुणाची बाजी?

Last Updated:

Solapur ZP Election Results Live barshi taluka Gat: माढा जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

maharashtra Zilla parishad And panchayat Samiti Election Results Live
maharashtra Zilla parishad And panchayat Samiti Election Results Live
सोलापूर (माढा): माढा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिल्या फेऱ्यांपासूनच आघाडी-पिछाडीचे चित्र बदलताना दिसत आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रमुख लढत आहे. माढ्यात ६६.१५ टक्के मतदान झाले.

माढ्यातील सात गटात कोणकोण उमेदवार, कोण मारणार बाजी?

मानेगाव गट- पृथ्वीराज सावंत (भाजपा), सुहास पाटील जामगांवकर (राष्ट्रवादी), शिवाजी शिरसट (वंचित), क्रांतीकुमार पाटील - अपक्ष, विश्वजीत पाटील - अपक्ष
उपळाई बु गट- माधुरी मोरे (भाजपा), हर्षदा पाटील (राष्ट्रवादी श प), कालिंदा लवाटे (रासप)
मोडनिंब गट- वंदना कांबळे (भाजपा), प्रभावती शिंदे (एनसीपी), अश्विनी लोकरे (अपक्ष)
advertisement
टेंभुर्णी गट- अमृता वाढे (भाजपा), अंजनादेवी पाटील (राष्ट्रवादी श.प.)
बेंबळे गट- रोहिणी ढवळे (भाजपा), सविता कोकाटे (शिवसेना)
भोसरे गट- अश्विनी दळवे (एनसीपी), शर्मिला उबाळे (राष्ट्रवादी श प.)
कुर्डू गट- संभाजी ढाणे (एनसीपी), बाळासाहेब ढेकणे (राष्ट्रवादी श. प.), बाबुराव बनसोडे - वंचित
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम (2026)
निवडणूक अधिसूचना: 16 जानेवारी 2026
advertisement
उमेदवारी अर्ज दाखल: 16 ते 21 जानेवारी 2026
अर्जांची छाननी: 22 जानेवारी 2026
उमेदवारी माघार: 27 जानेवारी 2026
प्रचाराची सांगता: 5 फेब्रुवारी 2026 (रात्री 10 वाजेपर्यंत)
मतदान: 7 फेब्रुवारी 2026 (शनिवार)
मतमोजणी: 9 फेब्रुवारी 2026, सकाळी 10 वाजता
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur ZP Election Results: माढ्यात भाजप राष्ट्रवादीत थेट लढत, सहा गटात कुणाकुणाची बाजी?
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement