Solapur ZP Election Results: पृथ्वीराज मानेंना किती मतं? उत्तर सोलापुरात तीन गटात कोण जिंकलं?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Solapur ZP Election Results Live North Solapur taluka Gat: उत्तर सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
सोलापूर : उत्तर सोलापुरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिल्या फेऱ्यांपासूनच आघाडी-पिछाडीचे चित्र बदलताना दिसत आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय काँग्रेसमध्ये प्रमुख लढत आहे. कोंडी गटातून पृथ्वीराज माने आणि बीबीदारफळ गटातून बळीराम साठे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उत्तर सोलापुरात ६५.७९ टक्के मतदान झाले.
उत्तर सोलापूर - तीन गट, कोणकोणते उमेदवार रिंगणात?
नानन्ज गट- बाळासाहेब पांढरे - काँग्रेस, अनिल माळी - राष्ट्रवादी, चैताली मुळे - भाजप, दीपक क्षीरसागर - राष्ट्रवादी (शरद पवार)
बीबीदारफळ गट- इंद्रजीत पवार - भाजप, बळीराम साठे - राष्ट्रवादी (अजित पवार), विजय साठे - राष्ट्रवादी (शरद पवार), जावेद पटेल - प्रहार, प्रशांत चव्हाण - अपक्ष, शिवाजी ननवरे - अपक्ष
advertisement
कोंडी गट- भारत जाधव - काँग्रेस, पृथ्वीराज माने - भाजप, महावीर बंडगर - ओबीसी बहुजन आघाडी, भिकाजी चावरे - रासप
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 5:41 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur ZP Election Results: पृथ्वीराज मानेंना किती मतं? उत्तर सोलापुरात तीन गटात कोण जिंकलं?







