advertisement

Solapur ZP Election Results: बार्शीत भाजप विरोधात सर्वपक्षीय आघाडी, सहा गटात कुणाकुणाची बाजी?

Last Updated:

Solapur ZP Election Results Live barshi taluka Gat: बार्शीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

सोलापूर जिल्हा परिषद(बार्शी तालुका जि.प. गट)
सोलापूर जिल्हा परिषद(बार्शी तालुका जि.प. गट)
सोलापूर (बार्शी) : बार्शी तालुक्यात सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती निवडणुकीत भाजप विरोधात सर्वपक्षीय आघाडी असणार आहे. बार्शी तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना एकत्रित करत शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार दिलीप सोपल यांनी भाजप विरोधात महाआघाडी तयार केली आहे. बार्शी तालुक्यात माजी आमदार राजेंद्र राऊत विरोधात आमदार दिलीप सोपल अशी थेट लढत असणार आहे. बार्शीत ६७.७९ टक्के मतदान झाले.

बार्शीतल्या सहा गटात कोण कोण उमेदवार?

उपळाई ठोंगे गट- राष्ट्रवादी काँग्रेस - मधुकर वेळ, भाजपा - दीपक वैद्य
पांगरी गट- राष्ट्रवादी काँग्रेस - मीना विधाते, भाजपा - रेश्मा डोके
उपळे दुमाला- शिवसेना शिंदे - मनिषा जाधव, भाजपा - भरती दराडे
शेंद्री/गौडगाव गट- राष्ट्रवादी काँग्रेस - तनूजा आडसूल, भाजपा - सोनाली बोधले
advertisement
पानगाव गट- शिवसेना शिंदे - सुधीर काळे, भाजपा - नंदकुमार काळे, अपक्ष - ऋषिकेश टिगरे, अपक्ष - आकाश दळवी
मालवंडी- शिवसेना उबाठा - माधुरी काकडे, भाजपा - सुजाता डोईफोडे, अपक्ष - कल्पना गाडेकर, अपक्ष - जयश्री गव्हाणे
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur ZP Election Results: बार्शीत भाजप विरोधात सर्वपक्षीय आघाडी, सहा गटात कुणाकुणाची बाजी?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement