हनुमान जयंतीला न चुकता 'या' पदार्थांचा करा नैवेद्य, घरात नांदेल सुख-समृद्धी; बजरंगबलीच्या कृपेने सर्व कष्ट होतील दूर!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
उद्या देशभरात 'हनुमान जयंती' अत्यंत भक्तीभावाने साजरी केली जाणार आहे. रामभक्त हनुमानाला कलियुगातील जागृत दैवत मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी मारुतीरायाला त्यांच्या प्रिय वस्तूंचा नैवेद्य अर्पण केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सुख-समृद्धी लाभते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
केशरी भात आणि केळी: दक्षिण भारतात हनुमानाला केशरी भाताचा भोग लावण्याची परंपरा आहे. तसेच, मारुतीला केळी हे फळ अत्यंत प्रिय आहे. या वस्तूंचा नैवेद्य दाखवल्याने आरोग्याच्या तक्रारी दूर होतात आणि दीर्घायुष्य लाभते. गरिबांना या दिवशी केळी दान करणे विशेष फलदायी ठरते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)









