Solapur ZP Election Results: दादांचे शिलेदार उमेश पाटलांना किती मतं? मोहोळमध्ये भाजप-राष्ट्रवादीची तगडी फाईट
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Solapur ZP Election Results Live Mohol taluka Gat: मोहोळमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
सोलापूर : मोहोळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिल्या फेऱ्यांपासूनच आघाडी-पिछाडीचे चित्र बदलताना दिसत आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रमुख लढत आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते. मोहोळमध्ये ६७.१८ टक्के मतदान झाले आहे.
मोहोळमध्ये कोण कोण उमेदवार निवडणुकींच्या रिंगणात होते?
आष्टी गट- समाधान झेंडगे-भाजपा, विजयराज डोंगरे- अजित पवार राष्ट्रवादी, राजेंद्र सर्जे- काँग्रेस, नरखेड गट- संतोष पाटील- शिंदेसेना, लखन शिंदे- भाजपा
कामती गट- विमल खताल-भाजपा, अश्विनी पाटील - अजित पवार राष्ट्रवादी, सुनिता भोसले - उबाठा
पोखरापूर गट- बालाजी नरुटे-भाजपा, सर्जेराव निल्ले - शरद पवार राष्ट्रवादी
advertisement
पेनुर गट- चरण चवरे -शिंदे शिवसेना, रामदास चवरे - भाजपा, प्रभाकर उर्फ दिनकर देशमुख - उबाठा, राजेश पवार - काँग्रेस
कुरुल- सचिन जाधव-भाजपा, उमेश पाटील - अजित पवार राष्ट्रवादी, राजेंद्र लाड - काँग्रेस
नरखेड जिल्हा परिषद-
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 5:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur ZP Election Results: दादांचे शिलेदार उमेश पाटलांना किती मतं? मोहोळमध्ये भाजप-राष्ट्रवादीची तगडी फाईट









