Nagpur Accident: आऊट ऑफ कंट्रोल झाले टेम्पोवर आदळले अन् जीवाशी गेले, नागपूर अपघाताचा लाईव्ह VIDEO

Last Updated:

Nagpur Accident : केटरिंगच्या कामावरून परतणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

News18
News18
गपूर : नागपुरा एक हृदयद्रावक घटना घडली आहे. टेम्पो आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झालाआहे. केटरिंगच्या कामावरून परतणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.गुरुवारच्या मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली आहे. अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मानेवाडा मार्गावर ही दुर्घटना घडली आहे. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, नितीन राजेंद्र कटरे (18 वर्ष)आणि कोमल भगवती यादव (17 वर्षे) असं मृत विद्यार्थ्यांची नाव आहे. हे दोघेही चांगले मित्र होते. दोघेही केटरिंगच्या कामासाठी गेले होते. मध्यरात्री घरी परतत असताना भीषण अपघात झाला. आहे मानेवाडा मार्गावर समोरून येणारा मालवाहू टेम्पो मुख्य रस्त्यावर हा राईट टर्न घेऊन जात रस्ता ओलांडत असताना दोघेही भरधाव दुचाकीवरून टेम्पोला धडकले. टेम्पो चालक हा घटनास्थळावरून निघून गेला.
advertisement

Watch Video :















View this post on Instagram
























A post shared by news18lokmat (@news18lokmat)



advertisement

टेम्पो चालकाचा शोध सुरू

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी वेगात होती त्यामुळे अचानक टेम्पो समोर आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि थेट जाऊन टेम्पोला धडकले. दोन्ही दुचाकी चालकांना स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने अजनी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून टेम्पो चालकाचा शोध घेत आहे
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur Accident: आऊट ऑफ कंट्रोल झाले टेम्पोवर आदळले अन् जीवाशी गेले, नागपूर अपघाताचा लाईव्ह VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement