फडणवीसांच्या नागपूरमध्ये भाजपची पहिली यादी, १४३ उमेदवार जाहीर, रेशीमबागेची जागा शिंदेंना!

Last Updated:

Nagpur Mahapalika: भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचे मुख्य कार्यालय असलेल्या रेशीमबागेची जागा भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडली आहे.

नागपूर महापालिका निवडणूक
नागपूर महापालिका निवडणूक
उदय तिमांडे, प्रतिनिधी, नागपूर : नागपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपची अधिकृत यादी अखेर जाहीर झाली आहे. उमेदवारांना आधीच एबी फॉर्मचे वाटप केल्यानंतर आज अखेर भाजपने उमेदवारी यादी जाहीर केली. भाजपने १५१ पैकी १४३ ठिकाणी उमेदवार दिले आहेत तर केवळ ८ जागा मित्रपक्षांना सोडले आहेत. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचे मुख्य कार्यालय असलेल्या रेशीमबागेची जागा भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडली आहे.
पार्टीप्रभाग क्रमांकप्रभाग नावआरक्षण संवर्गउमेदवाराचे नाव
BJP1जरिपटका / नारा / अशोक नगर१-अ-एस.सी.महेंद्र धनविजय
BJP1जरिपटका / नारा / अशोक नगर१-ब-ओबीसी-महिलासुषमा चौधरी
BJP1जरिपटका / नारा / अशोक नगर१-क-ओपन-महिला
प्रमिला प्रितम मथरानी
BJP1जरिपटका / नारा / अशोक नगर१-ड-ओपन
विक्की घनश्याम कुकरेजा
BJP2नारी / उप्पलवाडी / कामगार नगर२-अ-एस.सी.- महिला
डॉ. सरिता मिलींद माने
BJP2नारी / उप्पलवाडी / कामगार नगर२-ब-ओबीसी
अनिकेत ज्ञानेश्वर येरखेडे
BJP2नारी / उप्पलवाडी / कामगार नगर२-क-ओपन-महिला
सौ. नेहा राकेश निकोसे
BJP2नारी / उप्पलवाडी / कामगार नगर२-ड-ओपनपंकज यादव
BJP3यशोधरानगर / विटाभट्टी३-अ-एस.सी.किरण मनपिया
BJP3यशोधरानगर / विटाभट्टी३-ब-एस.टी.गोपीचंद कुमरे
BJP3यशोधरानगर / विटाभट्टी३-ड-ओपन-महिलाभाग्यश्री कानतोडे
BJP4कळमना / भारतनगर४-अ-एस.सी.- महिलानिरंजना पाटील
BJP4कळमना / भारतनगर४-ब-ओबीसीशेषराव गोतमारे
BJP4कळमना / भारतनगर४-क-ओपन-महिलामनीषा अतकरे
BJP4कळमना / भारतनगर४-ड-ओपनरामदास शाहू
BJP5बिनाकीमंगळवारी / शांतीनगर५-अ-एस.सी. - महिला
लक्ष्मी चंद्रभुषण हत्तीठेले
BJP5बिनाकीमंगळवारी / शांतीनगर५-क-ओबीसी-महिला
सौ. अभिरुची राजगिरे
BJP5बिनाकीमंगळवारी / शांतीनगर५-ड-ओपनसंजय अरुण चावरे
BJP6महेंद्रनगर / टेका / ताजनगर६-अ-एस.सी.-महिला
मोहिनी भूषण रामटेके
BJP6महेंद्रनगर / टेका / ताजनगर६-ब-ओबीसीभोलानाथ सहारे
BJP6महेंद्रनगर / टेका / ताजनगर६-क-ओपन-महिला
अश्विनी चंद्रकांत सदावर्ते
BJP6महेंद्रनगर / टेका / ताजनगर६-ड-ओपनराजु बाबरा
BJP7लष्करीबाग / अशोकनगर७-अ-एस.सी. महिलाराखी मानवटकर
BJP7लष्करीबाग / अशोकनगर७-ब-ओबीसीओमप्रकाश इंगळे
BJP7लष्करीबाग / अशोकनगर७-ड-ओपननवनितसिंह तुली
BJP8मोमिनपूरा / गोळीबार चौक८-ब-ओबीसीकामिल अन्सारी
BJP8मोमिनपूरा / गोळीबार चौक८-क-ओपन-महिलातृप्ती राहुल खंगार
BJP8मोमिनपूरा / गोळीबार चौक८-ड-ओपन
श्रेयश विकास कुंभारे
BJP9मोहननगर / इंदोरा९-अ-एस.सी.सुनिल जीवन तांबे
BJP9मोहननगर / इंदोरा९-व-ओबीसी-महिलामनोरमा जैस्वाल
BJP9मोहननगर / इंदोरा९-ड-ओपनदिपक अरोरा
BJP10मानकापूर / बोरगाव१०-अ-एस.सी.- महिला
शुभ्रलक्ष्मी संजय रामटेके
BJP10मानकापूर / बोरगाव१०-ब-एस.टी.
कांचन बक्सैरिया-मसराम
BJP10मानकापूर / बोरगाव१०-क-ओबीसी-महिलावैशाली रमेश चोपडे
BJP10मानकापूर / बोरगाव१०-ड-ओपनगिरीश ग्वालबंशी
BJP11गोरेवाडा / झिंगाबाई टाकळी११-अ-एस.सी.संदिप जाधव
BJP11गोरेवाडा / झिंगाबाई टाकळी११-ब-ओबीसी-महिलासंगीता गिहे
BJP11गोरेवाडा / झिंगाबाई टाकळी११-क-ओपन-महिलाममता ठाकुर
BJP11गोरेवाडा / झिंगाबाई टाकळी११-ड-ओपनभूषण शिंगणे
BJP12दाभा / सुरेंद्रगढ / वाडीटेकडी१२-अ-एस.सी.- महिलादर्शनी धवड
BJP12दाभा / सुरेंद्रगढ / वाडीटेकडी१२-ब-एस.टी.माया ईवनाते
BJP12दाभा / सुरेंद्रगढ / वाडीटेकडी१२-क-ओबीसी-महिलासाधना बरडे
BJP12दाभा / सुरेंद्रगढ / वाडीटेकडी१२-ड-ओपनविक्रम ग्वालबंशी
BJP13पांढराबोडी / गांधीनगर१३-अ-एस.सी.योगेश पाचपोर
BJP13पांढराबोडी / गांधीनगर१३-ब-एस.टी.-महिला
ऋतीका मसराम / रुपाली राजेश वरठी
BJP13पांढराबोडी / गांधीनगर१३-क-ओबीसी-महिला
वर्षा घनश्याम चौधरी
BJP13पांढराबोडी / गांधीनगर१३-ड-ओपन
किसन गावंडे / विजय होले
BJP14सिव्हिललाईन्स / सदर१४-अ-एस.सी. - महिलायोगीता तेलंग
BJP14सिव्हिललाईन्स / सदर१४-ब-एस.टी.- महिलामाधुरी फुलसुंगे
BJP14सिव्हिललाईन्स / सदर१४-क-ओबीसीविनोद कन्हेरे
BJP14सिव्हिललाईन्स / सदर१४-ड-ओपनप्रगती पाटील
BJP15धरमपेठ / रामदासपेठ१५-अ-ओबीसी-महिलापूजा पाठक
BJP15धरमपेठ / रामदासपेठ१५-ब-ओबीसीसुनिल हिरणवार
BJP15धरमपेठ / रामदासपेठ१५-क-ओपन-महिलाधनश्री देशपांडे
BJP15धरमपेठ / रामदासपेठ१५-ड-ओपनविनय दाणी
BJP16दिक्षाभूमी / बजाज नगर१६-अ-एस.सी.
लखन सुमेरा येरावार
BJP16दिक्षाभूमी / बजाज नगर१६-ब-ओबीसी-महिला
तारा ओमप्रकाश यादव
BJP16दिक्षाभूमी / बजाज नगर१६-क-ओपन-महिलावर्षा चौधरी
BJP16दिक्षाभूमी / बजाज नगर१६-ड-ओपनसुनिल दांडेकर
BJP17गणेशपेठ / शनिवारी१७-अ-एस.सी.- महिलाश्रध्दा चुटेले
BJP17गणेशपेठ / शनिवारी१७-ब-ओबीसीप्रमादे चिखले
BJP17गणेशपेठ / शनिवारी१७-क-ओपन-महिला
सौ. सविता अमर धरमारे
BJP17गणेशपेठ / शनिवारी१७-ड-ओपन
मनोज कृष्णराव साबळे
BJP18महाल / चिटणीसपूरा१८-अ-ओबीसी
सुधीर हरिदास राऊत/धिरज चव्हाण
BJP18महाल / चिटणीसपूरा१८-ब-ओपन-महिलासारिका नांदुरकर
BJP18महाल / चिटणीसपूरा१८-क-ओपन-महिला
वैशाली विकास उदापूरकर
BJP18महाल / चिटणीसपूरा१८-ड-ओपनसचिन नाईक
BJP19गांधीबाग / हंसापूरी१९-अ-ओबीसी-महिलाविद्या राजेश कन्हेरे
BJP19गांधीबाग / हंसापूरी१९-ब-ओबीसीसंजय बालपांडे
BJP19गांधीबाग / हंसापूरी१९-क-ओपन-महिलासौ. प्रमीला गौर
BJP19गांधीबाग / हंसापूरी१९-ड-ओपनकृष्णा कावळे
BJP20तांडापेठ / मस्कासाथ२०-अ-एस.सी.तुषार लारोकर
BJP20तांडापेठ / मस्कासाथ२०-ब-एस.टी.- महिला
स्वीटी किशोर भिसीकर
BJP20तांडापेठ / मस्कासाथ२०-क-ओबीसी-महिलारेखा निमजे
BJP20तांडापेठ / मस्कासाथ२०-ड-ओपनहेमंत बरडे
BJP21प्रेमनगर / सतरंजीपूरा२१-अ-एस.टी.- महिला
चेतना गुलशन निमजे
BJP21प्रेमनगर / सतरंजीपूरा२९-ब-ओबीसी
सतोष कृष्णराव आंबुलकर
BJP21प्रेमनगर / सतरंजीपूरा२१-क-ओपन-महिलानिशा भोयर
BJP21प्रेमनगर / सतरंजीपूरा२१-ड-ओपन
संजय रामचंद्र अवचट
BJP22आयचितमंदिर / नबापूरा२२-अ-एस.टी.कल्पक भानारकर
BJP22आयचितमंदिर / नबापूरा२२-ब-ओबीसी-महिला
उमा हुकुमचंद देशमुख
BJP22आयचितमंदिर / नबापूरा२२-क-ओपन-महिला
कल्पना विक्रम शर्मा
BJP22आयचितमंदिर / नबापूरा२२-ड-ओपन
श्रीकांत आगलावे/सुबोध आचार्य
BJP23वर्धमाननगर / केडीके कॉलेज२३-अ-एस.सी.
हरेश्वर दादाराव ससेकर
BJP23वर्धमाननगर / केडीके कॉलेज२३-ब-ओपन-महिलाअर्चना पडोळे
BJP23वर्धमाननगर / केडीके कॉलेज२३-क-ओपन-महिलासंतोष लढ्‌ढा
BJP23वर्धमाननगर / केडीके कॉलेज२३-ड-ओपनबाल्या बोरकर
BJP24डिप्टीसिग्नल / एच.बी.टाउन२४-ब-ओबीसीप्रदिप पोहाणे
BJP24डिप्टीसिग्नल / एच.बी.टाउन२४-क-ओपन-महिलासरिता कावरे
BJP24डिप्टीसिग्नल / एच.बी.टाउन२४-ड-ओपनअरुण हारोडे
BJP25पारडी / श्यामनगर२५-अ-एस.सी.-महिला
शितल विजय रारोकर
BJP25पारडी / श्यामनगर२५-ब-ओबीसी
राजेश्वर श्रीपाद दिवटे
BJP25पारडी / श्यामनगर२५-क-ओपन-महिला
माहेश्वरी देवेंद्र बिसेन
BJP25पारडी / श्यामनगर२५-ड-ओपनदिपक वाडीभस्मे
BJP26वाठोडा / दर्शनकॉलनी२६-अ-एस.सी.धर्मपाल मेश्राम
BJP26वाठोडा / दर्शनकॉलनी२६-ब-ओबीसी-महिलासिमा ढोमणे
BJP26वाठोडा / दर्शनकॉलनी२६-क-ओपन-महिलाशारदा सुरेश बारई
BJP26वाठोडा / दर्शनकॉलनी२६-ड-ओपनबंटी कुकडे
BJP27नंदनवन / हसनबाग२७-अ-ओबीसीप्रविण हेमराज गिरे
BJP27नंदनवन / हसनबाग२७-ब-ओपन-महिला
रजनी सचिन वानखेडे
BJP27नंदनवन / हसनबाग२७-क-ओपन-महिलादिव्या दिपक धुरडे
BJP27नंदनवन / हसनबाग२७-ड-ओपननिलेश गायधने
BJP28रमनामारोतीनगर / दिघोरी२८-अ-ओबीसी
विजय शंकरराव झलके
BJP28रमनामारोतीनगर / दिघोरी२८-ब-ओपन-महिलानंदा येवले
BJP28रमनामारोतीनगर / दिघोरी२८-क-ओपन-महिलानिता ठाकरे
BJP28रमनामारोतीनगर / दिघोरी२८-ड-ओपन
किरण चैतराम दातीर
BJP29म्हाळगीनगर / हुडकेश्वर२९-अ-एस.सी.- महिला
लिला अजय हाथीबेड
BJP29म्हाळगीनगर / हुडकेश्वर२९-ज-एस.टी.
योगेश मारोतराव मडावी
BJP29म्हाळगीनगर / हुडकेश्वर२९-क-ओबीसी-महिला
ज्योती अरविंद देवघरे
BJP29म्हाळगीनगर / हुडकेश्वर२९-ड-ओपनअजय बोढारे
BJP30बिडपेठ / संतोषीमाता नगर३०-अ-एस.सी.- महिला
पायल स्वप्नील कुंदेलवार
BJP30बिडपेठ / संतोषीमाता नगर३०-ब-ओबीसी
चंदन रामलाल आगरे
BJP30बिडपेठ / संतोषीमाता नगर३०-ड-ओपनअजय खळतकर
BJP31रेशिमबाग३१-ब-ओबीसी
चंद्रकांत मनोहर खंगार
BJP31रेशिमबाग३१-क-ओपन-महिलामंगला मस्के
BJP31रेशिमबाग३१-ड-ओपन-महिला
मानसी निखिल शिमले /अंबीका महेश महाडीक
BJP32बजरंग नगर / लाडीकर लेआऊट३२-अ-एस.सी.- महिला
गुणप्रिया नत्थुजी शेंडे
BJP32बजरंग नगर / लाडीकर लेआऊट३२-ब-ओबीसीरितेश पांडे
BJP32बजरंग नगर / लाडीकर लेआऊट३२-क-ओपन-महिलारुपाली ठाकुर
BJP32बजरंग नगर / लाडीकर लेआऊट३२-ड-ओपन
राम एकनाथ कुंभलकर
BJP33भगवाननगर / कुकडे लेआऊट३३-अ-एस.सी.
अंकीत सुखदेव चौधरी
BJP33भगवाननगर / कुकडे लेआऊट३३-ब-ओबीसीआकाश भेदे
BJP33भगवाननगर / कुकडे लेआऊट३३-क-ओपन-महिलाविशाखा शरद बांते
BJP33भगवाननगर / कुकडे लेआऊट३३-ड-ओपन-महिलाभारती विकास बुंदे
BJP34मानेवाडा / विणकरकॉलनी३४-अ-एस.सी.नागेश मानकर
BJP34मानेवाडा / विणकरकॉलनी३४-ब-एस.टी. - महिला
सौ. मनीषा नगरधनकर
BJP34मानेवाडा / विणकरकॉलनी३४-क-ओबीसी-महिलामंगला खेकरे
BJP34मानेवाडा / विणकरकॉलनी३४-ड-ओपनबाबाराव तायडे
BJP35मनीषनगर / चिचभवन३५-अ-एस.सी.संदिप गवई
BJP35मनीषनगर / चिचभवन३५-ब-ओबीसी-महिला
पूजा जितेंद्र भुगावकर
BJP35मनीषनगर / चिचभवन३५-क-ओपन-महिलाविशाखा मोहोड
BJP35मनीषनगर / चिचभवन३५-ड-ओपनरमेश भंडारी
BJP36त्रिमुर्तीनगर / जयप्रकाशनगर३६-अ-एस.सी.अमोल श्यामकुळे
BJP36त्रिमुर्तीनगर / जयप्रकाशनगर३६-ब-ओबीसी-महिलामाया हाडे
BJP36त्रिमुर्तीनगर / जयप्रकाशनगर३६-क-ओपन-महिलाशिवानी दानी
BJP36त्रिमुर्तीनगर / जयप्रकाशनगर३६-ड-ओपनईश्वर ढेंगळे
BJP37गोपालनगर / श्रध्दानंद पेठ३७-अ-एस.सी.- महिलानिधी तेलगोटे
BJP37गोपालनगर / श्रध्दानंद पेठ३७-ब-ओबीसीसंजय उगले
BJP37गोपालनगर / श्रध्दानंद पेठ३७-क-ओपन-महिलाअश्विनी जिचकार
BJP37गोपालनगर / श्रध्दानंद पेठ३७-ड-ओपनदिलीप दिबे
BJP38जयताळा / हिंगणा रोड३८-अ-एस.सी.आनंद नितनवरे
BJP38जयताळा / हिंगणा रोड३८-ब-ओबीसी-महिला
सौ. प्रतिभा विनोद राउत/स्वप्ना हिरणवार
BJP38जयताळा / हिंगणा रोड३८-क-ओपन-महिलासौ. माहेश्वरी पटले
शिवसेना3यशोधरानगर / विटाभट्टी३-क-ओबीसी-महिला
कोमल तळवेकर-सेना
शिवसेना5बिनाकीमंगळवारी / शांतीनगर५-ब-एस.टी.योगेश गोन्नाडे- सेना
शिवसेना7लष्करीबाग / पाचपावली७-क-ओपन-महिला
सौ.मिना संजय तरारे-सेना
शिवसेना8मोमिनपूरा / टिमकी८-अ-एस.टी.-महिला
कृतिक योगेश गोन्नाडे-सेना
शिवसेना9मोहननगर / कडबीचौक९-क-ओपन-महिलाप्रतिक्षा चवरे- सेना
शिवसेना24डिप्टीसिग्नल / एच.बी.टाउन२४-अ-एस.सी.-महिला
दुर्गेश्वरी कैलास कोसरे - सेना
शिवसेना30बिडपेठ / संतोषीमाता नगर३०-क-ओपन-महिला
स्नेहल सतीश बिहारे - सेना
शिवसेना31रेशिमबाग३१-अ-एस.सी.गणेश चलेंवार-सेना
advertisement

नागपूर महानगर पालिकेत पक्ष लढवत असलेल्या जागा-

भाजप- १४३
शिव सेना (शिंदे)- ८
राष्ट्रवादी (अजित पवार) - ९४
काँग्रेस - १४१
उबाठा - १०
राष्ट्रवादी (शरद पवार) - ६४
मनसे - १५ जागी
MIM - ३ जागा (आकडा अद्याप अपूर्ण)
बसपा - ८ (आकडा अद्याप अपूर्ण)
वंचित - ४५ जागा
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फडणवीसांच्या नागपूरमध्ये भाजपची पहिली यादी, १४३ उमेदवार जाहीर, रेशीमबागेची जागा शिंदेंना!
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement