advertisement

Raigad PS Winning Candidate : रायगड पंचायत समिती विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Last Updated:

raigad PS Winning Candidate : राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे.

raigad panchayat samiti winning candidate list
raigad panchayat samiti winning candidate list
रायगड : राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ तर पंचायत समितीच्या १,४६२ जागांसाठी मतदान झाले होते. कोकणातील रायगड जिल्हा परिषदेकडे विशेष लक्ष लागले होते.
रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागा आणि पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज स्पष्ट झाले आहेत. या निवडणुकीत रायगडमध्ये तब्बल ६९.९१ टक्के मतदान नोंदवले गेले होते. ग्रामीण भागात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला होता.
मतमोजणी सकाळपासून सुरू झाली असून पंचायत समितीच्या काही गणांमधील विजयी उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनीही विजय मिळवला आहे.
advertisement
रायगड पंचायत समिती विजयी उमेदवारांची यादी
१) अनिल जाधव (शिवसेना) – सवाने-धामणे पंचायत समिती गण
२) प्रेरणा सावंत (शिवसेना) – दासगाव पंचायत समिती
३) साबिरा पाचकर (शिवसेना) – दासगाव पंचायत समिती
४) लहू म्हात्रे (राष्ट्रवादी काँग्रेस) – खरसई गण, पंचायत समिती
५) भाई शिंदे (शिवसेना) – खानाव गण, तळा पंचायत समिती
advertisement
६) गौरी गडगे (शिवसेना) – वाशिवली पंचायत समिती
७) नेताजी पाटील (शिवसेना) – गोळप पंचायत समिती
८) प्रथमेश सावंत (अपक्ष) – माडखोल पंचायत समिती (सावंतवाडी)
९) अवनी राऊळ (अपक्ष) – माडखोल जिल्हा परिषद गट (सावंतवाडी)
(टीप - हाती येत असलेल्या निकालानुसार यादी अपडेट होत आहे..)
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raigad PS Winning Candidate : रायगड पंचायत समिती विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement