advertisement

Ratnagiri ZP Winning Candidate: रत्नागिरी जिल्हा परिषदेतल्या विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Last Updated:

Ratnagiri ZP Election Result Live :रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी झाली. कुणीकुणी विजयाचा गुलाल उधळला? वाचा संपूर्ण यादी...

winning list of sindhudurg candidate
winning list of sindhudurg candidate
रत्नागिरी : कोकणच्या राजकारणात निर्णायक ठरणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज, ९ फेब्रुवारी रोजी जाहीर झाली. विशेष म्हणजे, यंदाची निवडणूक शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यातील लढत थेट संघर्षामुळे अधिकच लक्षवेधी ठरली.
आठ वर्षांनंतर निवडणूक
दीर्घ कालावधीनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली होती. ग्रामीण भागात प्रचाराच्या फेऱ्या, सभा, बैठकांचा सपाटा लागला होता. प्रत्येक पक्षाने आपली संघटनात्मक ताकद पणाला लावत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी
अनुक्रमांकजिल्हा परिषद गटविजयी उमेदवारपक्ष
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ratnagiri ZP Winning Candidate: रत्नागिरी जिल्हा परिषदेतल्या विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement