Solapur ZP Election Results: माळशिरस तालुक्यात चुरस, जानकर-सातपुतेंमध्ये कोण जिंकलं?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Solapur ZP Election Results Live Malshiras taluka Gat: माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
सोलापूर (माळशिरस) : माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिल्या फेऱ्यांपासूनच आघाडी–पिछाडीचे चित्र बदलताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आव्हान आहे. अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत.
माळशिरस तालुक्यातील ९ गटात कोण कोण उमेदवार?
दहिगाव- जीवन जानकर (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार), संस्कृती सातपुते (भाजप), जयवंत गायकवाड (महाराष्ट्र विकास सेना), ऋषिकेश गायकवाड (वंचित बहुजन आघाडी), वैभव मोरे (अपक्ष)
मांडवे- गौतम माने (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) धर्मराज माने- (भाजप)
फोंडशिरस- अर्जुनसिंह मोहिते पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार), हरिदास वाघमोडे (भाजप), बाळासाहेब शिंदे (रासप)
advertisement
संग्रामनगर- मेधा कचरे (भाजप), सुषमा नारनवर (राष्ट्रवादी काँग्रेस)
माळीनगर- किशोरराजे गाडे (काँग्रेस), नागेश तुपसौंदर्य (भाजप), मारुती लोंढे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार), गणेश जगताप (वंचित बहुजन आघाडी)
बोरगाव- राजू गायकवाड (काँग्रेस), नागनाथ भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार), संजय साठे (भाजप), महादेव साठे (महाराष्ट्र विकास सेना), बिभीषण साठे (अपक्ष)
वेळापूर- प्रेरणा खंडागळे (भाजप), मीनाक्षी सरतापे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
advertisement
निमगाव- ज्योती ठवरे (भाजप), नीलावती ठवरे (शिवसेना), ऋतुजा मस्के (काँग्रेस), शोभा कुलाळ (अपक्ष)
पिलीव- चंद्रकांत जाधव (भाजप), रणजितसिंह जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार), पृथ्वीराज पाटील (काँग्रेस), संतोष संदेवाले (अपक्ष)
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 5:11 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur ZP Election Results: माळशिरस तालुक्यात चुरस, जानकर-सातपुतेंमध्ये कोण जिंकलं?






