Solapur ZP Election Results: पंढरपूर तालुक्यात आठ गटात काय झालं? कोण जिंकलं?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Solapur ZP Election Results Pandharpur taluka Gat : पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
सोलापूर (पंढरपूर) : पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिल्या फेऱ्यांपासूनच आघाडी–पिछाडीचे चित्र बदलताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आव्हान आहे. अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत.
पंढरपूर- आठ गटात कोणकोणते उमेदवार?
करकंब गट- नितीन गायकवाड (हत्ती), आदिनाथ देशमुख बाळासाहेब देशमुख (कमळ), जालिंदर शिंदे (मशाल), सादिक पठाण (गॅस सिलिंडर), दगडे अभिजित (टॉर्च), विजय माळी (ऑटो रिक्षा), सिद्धराम रणदिवे (शिट्टी)
भोसले गट- कोरके शनमुखी (घड्याळ), प्रफुल्लता पाटील (कमळ), लोंढे पल्लवी (किटली)
वाखरी गट- मोनिका काळे (कमळ), अश्विनी कोळी (मशाल), गायत्री डांबरे (हत्ती), बागल मयुरी (घड्याळ), सुनीता गायकवाड (ऑटो रिक्षा), कोळगे रंजना (एसी), मालन फाटे (शिट्टी)
advertisement
गोपाळपूर गट- दुर्गा अंकुशराव (कमळ), प्रियांका परांडे (धनुष्यबाण), आसबे शीतल (नारळ), मनीषा काळे (शिट्टी), शुभांगी पवार (छत्री)
टाकळी गट- भालचंद्र कांबळे (हत्ती), दीपक चंदनशिवे (धनुष्यबाण), नंदकुमार वाघमारे (कमळ), कांबळे तानाजी (ऑटो रिक्षा), चंदनशिवे सत्यवान (गॅस सिलिंडर), दत्तात्रय होवाळ (नारळ), वैभव कांबळे (रोड रोलर), गणेश चंदनशिवे (टॉर्च)
रोपळे गट- रेश्मा पाटोळे (हत्ती), ताई वनसाळे (कमळ), गीतांजली साळुंखे (घड्याळ), उमा खरे (नारळ), जमनाबाई फडतरे (ऑटो रिक्षा), प्रांजल खरे (शिट्टी)
advertisement
भालवणी गट- सुप्रिया गायकवाड (घड्याळ), जयश्री लोखंडे (कमळ)
कासेगाव गट- हरी गावडरे (कमळ), संजय वाघमारे (शरदचंद्र पवार), व्यंकटराव भालके (ऑटो रिक्षा), अनिल हेगडकर (ट्रॅक्टर), राजू आर्वे (नारळ)
Location :
Pandharpur,Solapur,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 5:06 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur ZP Election Results: पंढरपूर तालुक्यात आठ गटात काय झालं? कोण जिंकलं?









