advertisement

Kolhapur ZP Winning Candidates List: कोल्हापूर जिल्हा परिषद 2026 निकाल, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Last Updated:

Kolhapur ZP Election Winning Candidate list: कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी एकूण 68 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीतील विजयी उमेदवारांची नावे.

News18
News18
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी एकूण 68 जागांसाठी ही निवडणूक होत असून, त्याचा निकाल जिल्ह्यातील ग्रामीण सत्तासमीकरणे ठरवणारा ठरणार आहे. या निवडणुकीत महायुती, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच स्थानिक आघाड्या यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. अनेक गटांमध्ये सरळ लढतीचे चित्र असले तरी काही ठिकाणी बहुरंगी लढतीमुळे निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे. विशेषतः करवीर, राधानगरी, कागल, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांमध्ये निवडणूक अधिक रंगतदार झाल्याचे दिसून येत आहे.
या निवडणुकीकडे ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि कृषी प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर जनतेचा कौल म्हणून पाहिले जात आहे. जिल्हा परिषदेत कोणाचा वरचष्मा राहतो, यावर आगामी काळातील जिल्ह्यातील विकासाची दिशा ठरणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद 2026 निकाल, विजयी उमेदवार (Kolhapur ZP Winning Candidates List 2026) 
अनुक्रमांकजिल्हा परिषद गटविजयी उमेदवारपक्ष
1शित्तूर तर्फे वारुण
2सरूड
3बांबवडे
4आंबार्डे
5सातवे
6कोडोली
7पोर्ले तर्फे ठाणे
8यवलुज
9कोतोली
10कळे
11घुणकी
12भादोले
13कुंभोज
14आळते
15शिरोली
16रुकडी
17रुई
18कोरोची
19कबनूर
20पट्टीणकोडोली
21रेंदाळ
22दानोळी
23उदगाव
24आलास
25नांदणी
26यड्राव
27अब्दुललाट
28दत्तवाड
29कसबा सांगाव
30सिद्धनेर्ली
31बोरवडे
32म्हाकवे
33चिखली
34कापशी
35शिये
36वडणगे
37उचगांव
38मुडशिंगी
39गोकुळ शिरगांव
40पाचगांव
41कळंबे तर्फ ठाणे
42पाडळी खुर्द
43शिंगणापूर
44सांगरूळ
45सडोली खालसा
46निगवे खालसा
47तिसंगी
48असळज
49सशिवडे बु.
50कसबा तारळे
51कसबा वाळवे
52सरवडे
53राधानगरी
54गारगोटी
55पिंपळगाव
56आकुर्डे
57कडगाव
58उत्तुर
59पेरणोली
60कसबा नुल
61हलकर्णी
62भडगांव
63गिजवणे
64नेसरी
65अडकूर
66माणगाव
67कुदनुर
68तुडये
advertisement
निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर होतील तसे यादी अपडेट केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur ZP Winning Candidates List: कोल्हापूर जिल्हा परिषद 2026 निकाल, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement