advertisement

Solapur ZP Election Results: करमाळ्यात तुल्यबळ लढती, रश्मी बागलांना किती मतं? कोण जिंकलं?

Last Updated:

Solapur ZP Election Results Live Karmala taluka Gat: करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

maharashtra Zilla parishad And panchayat Samiti Election Results Live
maharashtra Zilla parishad And panchayat Samiti Election Results Live
सोलापूर (माळशिरस) : करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिल्या फेऱ्यांपासूनच आघाडी–पिछाडीचे चित्र बदलताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि करमाळा तालुका विकास आघाडीचे आव्हान आहे. अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत.

करमाळ्याच्या सहा गटात कोण कोण उमेदवार?

कोर्टी गट- वनिता सुभाष गुळवे (राष्ट्रवादी), राजभोसले योगिनी नितीन (करमाळा तालुका विकास आघाडी)
चिखलठाण गट- प्रशांत हनुमंतराव पाटील (राष्ट्रवादी), वाघमोडे अशोक ज्ञानदेव (काँग्रेस), सरडे अजिंक्य भाऊसाहेब (शिवसेना), बढे प्रमोद वामनराव (करमाळा तालुका विकास आघाडी), कांबळे जालिंदर उर्फ उत्तरेश्वर वाल्मीक (अपक्ष)
वांगी गट- मीनाक्षी तिलंकचंद देशमुख (राष्ट्रवादी), गोडसे रूपाली ज्ञानेश्वर (करमाळा तालुका विकास आघाडी)
advertisement
वीट गट-अश्विनी गणेश चिवटे (भाजपा), सुषमा दादासाहेब तनपुरे (शिवसेना), राजभोसले रत्नमाला राजेंदसिंह (करमाळा तालुका विकास आघाडी), वाघमोडे दिपाली अशोक (अपक्ष)
पांडे गट - रश्मी दिगंबर बागल (भाजपा), राणी संतोष वारे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार), गुणाबाई विष्णू रंदवे (रासप), ज्योती राहूल सावंत (करमाळा तालुका विकास आघाडी)
केम गट- देवकर मालती संजय (भाजप), पवार साधना अण्णासो (शिवसेना), तळेकर कल्याणी अजित (करमाळा तालुका विकास आघाडी)
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur ZP Election Results: करमाळ्यात तुल्यबळ लढती, रश्मी बागलांना किती मतं? कोण जिंकलं?
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement