advertisement

Shahuwadi Panchayat Samiti Election Results 2026 List of winning candidates: शाहुवाडी पंचायत समिती निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी

Last Updated:

Shahuwadi Panchayat Samiti Election Results 2026: कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी पंचायत समितीच्या 8 गणांसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालाचे अपडेट

News18
News18
शाहुवाडी (कोल्हापूर) : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी पंचायत समितीच्या 8 गणांसाठी 7 फेब्रुवारीला पार पडलेल्या निवडणुकीत ठाकरे शिवसेना, जनसुराज्य शक्ती आणि राष्ट्रवादीमध्ये तिरंगी लढत झाली. भाजपने प्रथमच स्वतंत्रपणे उमेदवार दिल्याने राजकारणात नवीन वळण आले.
निवडणूक पार्श्वभूमी व उमेदवार
शाहुवाडी तालुक्यात 209 मतदान केंद्रांवर 1 लाख 59 हजार मतदारांनी सहभाग घेतला. ज्यात 105 वर्षीय तातोबा नलवडे व 95 वर्षीय लक्ष्मीबाई यांसारखे ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केले. जनसुराज्यचे आमदार डॉ. विनय कोरे, ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील व रणवीर गायकवाड, काँग्रेसचे कर्णसिंह गायकवाड यांची प्रतिष्ठा पणाला.
2017च्या निकालानुसार पंचायत समिती गणांचे बलाबल:
advertisement
ठाकरे शिवसेना: 4 (करंजफेण, भेडसगाव, सरूड, पणुंद्रे)
राष्ट्रवादी (अजित पवार): 2 (बांबवडे, पिशवी)
काँग्रेस: 1 (तडवे)
जनसुराज्य शक्ती: 1 (शित्तूर वारूण)
जिल्हा परिषद गट: सरूड (नागरिक मागास), बांबवडे (नागरिक मागास), शित्तूर वारूण (खुला).
शाहुवाडी पंचायत समिती विजयी उमेदवारांची नावे ( Shahuwadi Panchayat Samiti winning candidates List)
अ.क्र.तालुकापं.स. गणाचा क्र.पं.स. गणाचे नावमतमोजणी पूर्ण झाली का? होय/नाहीनिवडून आलेल्या उमेदवाराचे संपूर्ण नावनिवडून आलेल्या उमेदवाराचा पक्ष/अपक्ष
1शाहूवाडी1शित्तूर तर्फे वारुणहोयभोसले प्रियांका तानाजीजनसुराज्य शक्ती
2शाहूवाडी2येलूरहोयअमरसिंह नारायण खोतजनसुराज्य शक्ती
3शाहूवाडी3भेडसगांवहोयमाधुरी दिलीप पाटीलशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
4शाहूवाडी4सरुडहोयडॉ. धनश्री जयवंत पाटीलशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
5शाहूवाडी5बांबवडेहोयअभयसिंह बाळासाहेब चौगुलेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
6शाहूवाडी6साळशीहोयलक्ष्मी बाबुराव पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
7शाहूवाडी7आंबार्डेहोयराजेश पांडुरंग पाटीलजनसुराज्य शक्ती
8शाहूवाडी8येळवण जुगाईहोयसुरेश यशवंत पवारजनसुराज्य शक्ती
advertisement
निकाल निवडणूक आयोगाकडून जाहीर.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shahuwadi Panchayat Samiti Election Results 2026 List of winning candidates: शाहुवाडी पंचायत समिती निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement