Insurance की Mutual Fund काय आहे बेस्ट? जाणून घ्या दोन्हींमधील फरक
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करणे आणि लक्ष्याच्या आधारावर तयार करण्यात आले आहेत. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
मुंबई : इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक दोन्हीही वेगवेगळ्या गरजा पूर्ण करणे आणि लक्षाच्या आधारावर केले जातात. आज आपण आपल्या डोक्यात असणाऱ्या सर्वच प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत. ज्याविषयी तुम्ही नेहमीच कंफ्यूज राहतात की नेमकी कुठे गुंतवणूक करावी. तुम्हाला दोन्हींमध्ये गुंतवणूक करायची असेल तर कशाला प्रधान्य द्यावे याविषयीही सविस्तर जाणून घ्या.
इन्शुरन्सचे फायदे?
1. इन्शुरन्स हे त्याच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रदान करते. त्यांना अनियमितता, रोजगारहानी, इन्शुरन्स किंवा इतर आपत्तीच्या विरोधात सुरक्षा मिळते.
2. लाइफ इन्शुरन्स पॉलिसी व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्यता प्रदान करते. यामुळे कुटुंबाला त्यांच्या अभावाचा सामना करण्यासाठी आर्थिक सपोर्ट मिळतो.
3. हेल्थ इन्शुरनस् रोग किंवा दुर्घटनेच्या प्रकरणांमध्येही उपचार खर्च कव्हर करते. यामुळे व्यक्ती मेडिकल सेवांसाठी तयार राहतो आणि आर्थिक दुर्बल होण्याच्या आव्हानांपासून बचाव होतो.
advertisement
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचे फायदे
1. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीत तुम्ही मार्केटच्या जोखिमेचा सामना करता. पण हे तुम्हाला शानदार रिटर्न देण्याची क्षमता प्रदान करु शकते.
2. म्युच्युअल फंडमधून पैसे काढणं सोपं होऊ शकतं. ज्यामुळे तुम्हाला गरजेनुसार फंड मॅनेज करण्यात मदत मिळेल.
3. तुम्ही म्युच्युअल फंड तुमचं लक्ष आणि आवश्यकतांच्या आधारवर करु शकता. जसं की, दीर्घकालावधीसाठी आणि विविध-सेक्टर किंवा एसेट क्लासेसमध्ये गुंतवणूक करुन आर्थिक वादांपासून बचाव करता येऊ शकतो.
advertisement
4. तुम्हाला गुंतवणुकीत कमी रिस्क हवी असेल तर तुम्ही बॅलेन्स्ड फंड जसं की, विविध फंड्स घेऊ शकता. जे विविध एसेट क्लासेसमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 05, 2024 12:13 PM IST