advertisement

13,40,000 आणि 13,50,000! फक्त 10 हजारांची पगारवाढ पडणार महागात; नवीन टॅक्स नियमातला चक्रावणारा ट्विस्ट

Last Updated:

New Tax Regime: नवीन कर प्रणालीमध्ये 12 लाखांच्या मर्यादेजवळ Marginal Relief मुळे छोट्या पगारवाढीचाही मोठा परिणाम होऊ शकतो. फक्त 10,000 वाढल्यास कर सवलत संपून अधिक कर भरावा लागू शकतो.

News18
News18
नवीन कर रचनेतील मार्जिनल रिलीफ (Marginal Relief) मुळे पगारदारांच्या उत्पन्नावर काय परिणाम होतो हे समजू घेऊयात. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न 12 लाख रुपयांच्या मर्यादेच्या थोडे वर जाते, तेव्हा वाढलेल्या पगारापेक्षा जास्त कर भरावा लागू नये यासाठी हा नियम संरक्षण देतो. उदाहरणार्थ: 13.4 लाख आणि 13.5 लाख रुपयांच्या पगारातील तुलनात्मक फरकामुळे कर सवलत कशी रद्द होऊ शकते जाणून घ्या.
ही तरतूद प्रामुख्याने अतिरिक्त कमाई आणि देय कर यामध्ये संतुलन राखण्याचे काम करते. पगार वाढल्याचा अर्थ नेहमीच जास्त फायदा असा होत नाही, त्यामुळे कर नियोजनाकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. टॅक्स सिस्टीममधील हा सूक्ष्म बदल मध्यमवर्गीयांच्या निव्वळ उत्पन्नावर मोठा परिणाम करू शकतो.
advertisement
advertisement
view comments
मराठी बातम्या/मनी/
13,40,000 आणि 13,50,000! फक्त 10 हजारांची पगारवाढ पडणार महागात; नवीन टॅक्स नियमातला चक्रावणारा ट्विस्ट
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनीच नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनीच नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement