advertisement

Ulhasnagar List: उल्हासनगरमधील विजयी उमेदवारांची यादी समोर, कोणत्या वॉर्डातून कोण?

Last Updated:

शिंदेची शिवसेना कलानी, साई पक्ष, पीआरपी, रिपाइं पक्षासोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राज्यातील विजयी नगरसेवकांची यादी समोर आली आहे.

News18
News18
ठाणे :  उल्हासनगरमध्ये एका दशकानंतर निवडणूक पार पडली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप ही स्वबळावर लढत असून भाजप विरोधात सर्व राजकीय पक्ष एकटवले असबन शिंदेची शिवसेना कलानी, साई पक्ष, पीआरपी, रिपाइं पक्षासोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राज्यातील विजयी नगरसेवकांची यादी समोर आली आहे.
भागविजयीगट / प्रवर्गउमेदवारपक्ष
1
अ (अनुसूचित जाती महिला)
अर्चना करण काळेभाजप
सुनील सोनावणेशिंदेसेना
अश्विनी मढवीउद्धवसेना
ओमकार साळवेआप
ब (अनुसूचित जमाती महिला)
सुरेखा पारधीभाजप
पूजा भोईरशिंदेसेना
अश्विनी जाधव
राष्ट्रवादी (अजित पवार)
क (नागरिकांचा मागासवर्ग महिला)
भावना ओवळेकरभाजप
जयश्री पाटीलशिंदेसेना
मंगला पाटीलउद्धवसेना
ड (सर्वसाधारण)
सुनील राणाभाजप
दिलीप गायकवाडशिंदेसेना
शशिकांत मढवीकाँग्रेस
मैनुद्दीन शेखमनसे
advertisement
उल्हासनगरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 30 चा जादुई आकडा गाठावा लागणार आहे. उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Ulhasnagar List: उल्हासनगरमधील विजयी उमेदवारांची यादी समोर, कोणत्या वॉर्डातून कोण?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement