बापरे! Hidayat Patel यांची हत्या; अकोल्यात नेमकं काय घडलं? Video
- Published by:Vikrant Gaikwad
Last Updated:
अकोल्यात हिदायत पटेल यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
अकोला: अकोल्यात हिदायत पटेल यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. हत्या नेमकी कशी, केव्हा आणि कोणामुळे झाली? यामागचं कारण काय? या प्रकरणाशी संबंधित सर्व घडामोडी आणि तपासाची माहिती या रिपोर्टमध्ये जाणून घ्या.
Location :
Akola,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 4:13 PM IST








