Aajache Rashibhavishya: असा दिवस पुन्हा नाही! पैसा, प्रेम हवं ते मिळणार, 'या' राशींचं नशीब पालटणार, आजचं राशीभविष्य

Last Updated:
Daily Horoscope: मेष ते मीन राशींसाठी आजचा बुधवार गेमचेंजर असणार आहे. नाशिकमधील ज्योतिषी समीर जोशी गुरुजी यांनी आजचं राशीभविष्य सांगितलं आहे.
1/13
मेष राशी -आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. व्यापारात मजबुती येण्यासाठी तुम्ही आज काही महत्त्वाचे पाऊल उचलू शकतात. यासाठी तुमचा कुणी जवळचा तुमची आर्थिक मदत करू शकतो. आज अनेक असे विषय, प्रश्न उद्भवतील ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.

advertisement
2/13
वृषभ राशी -आज शांत राहा-तणावमुक्त राहाल. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. तुमच्या विचित्र वागणुकीनंतरही जोडीदार तुम्हाला सहकार्य करील. प्रेमप्रकरण दोलायमान होऊ शकते. सहकाऱ्यांशी व्यवहार करताना चातुर्य वापरावे लागेल. कामाच्या ठिकाणी सर्वकाही तुम्हाला अनुकूल असेल. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.

3/13
मिथुन राशी -पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता, म्हणून आजच्या दिवशी तुमच्या द्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणींमधून निघू शकतात. मुलांमुळे आजचा दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत वेळ घालवाल. तुमचा शुभ अंक 6 आहे.

4/13
कर्क राशी -आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. ज्या लोकांनी आपला पैसा शेअर बाजारात मध्ये लावलेला आहे, आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणाऱ्यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. आज तुमचा शुभ अंक 9 असणार.

5/13
सिंह राशी -घरात कोणतेही बदल करायचे असतील तर घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या. प्रणयराधन आनंददायी आणि खूपच उत्साहाचे ठरेल. क्रिएटिव्ह कामामध्ये स्वतःला गुंतवा. तुमच्या ज्ञानात भर पडेल तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. आज 8 हा तुमचा शुभ अंक असणारा.

6/13
कन्या राशी -आर्थिक जीवनात आज आनंद राहील. या सोबतच तुम्ही आज कर्जापासून मुक्त होऊ शकतात. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.

7/13
तूळ राशी -आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज कार्यक्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुमचा शुभ अंक 4 असणार.

8/13
वृश्चिक राशी -स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शांतपणे काम करा आणि तुम्ही त्यात यशस्वी होईपर्यंत तुमच्या हेतूबद्दल कुणाला काही सांगू नका. जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होईल, पण तो/ती तुमच्यासाठी काहीतरी खास करेल. तुमचा शुभ अंक 1 हा असणार.

9/13
धनु राशी -तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी होईल. तुम्ही मागील काळात बरेच काम अपूर्ण सोडलेले आहे त्याची भरपाई आज तुम्हाला करावी लागू शकते. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही आज अनुभवू शकाल. आज तुमचा शुभ अंक 2 असणार.

10/13
मकर राशी -तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करील. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. आज तुमचा शुभ अंक 2 आहे.

11/13
कुंभ राशी -अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. नातेवाईक, मित्रमंडळी आणि व्यवसायातील सहकारी यांच्याशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. आज तुमचा शुभ अंक 5 असणार आहे.

12/13
मीन राशी -येनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. धर्मपरायण व्यक्तीचे शुभाशिर्वाद तुम्हाल मनःशांती मिळवून देतील. महत्त्वाची कामं कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल. तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.

13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.

Navi Mumbai News:  रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं घडलं काय?
रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं
  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

View All
advertisement