2 तास 18 मिनिटांची ही फिल्म, भारतात फ्लॉप पण पाकिस्तानमध्ये ट्रे़डिंग नंबर 1

Last Updated:
Pakistan Trending Bollywood Movie : 2 तास 18 मिनिटांची एक फिल्म भारतात फ्लॉप ठरत असली तरी पाकिस्तानमध्ये मात्र ट्रेंड करत आहे.
1/7
 रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) काही दिवसांपासून 'द गर्लफ्रेंड' (The Girlfriend) या फिल्ममुळे चर्चेत आहे. 7 नोव्हेंबर 2025 रोजी ही फिल्म थिएटरमध्ये रिलीज झाली होती. पण बॉक्स ऑफिस गाजवण्यात ही फिल्म कमी पडली.

advertisement
2/7
 रश्मिका मंदानाची 'द गर्लफ्रेंड' ही फिल्म भारतात फ्लॉप ठरली. भारतात सुपरफ्लॉप ठरलेली हीच फिल्म आता पाकिस्तानच्या नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आली असून पाकिस्तानी प्रेक्षक ती मोठ्या प्रमाणावर पाहत आहेत. नेटफ्लिक्सने नुकताच आपला रिपोर्ट शेअर केला आहे. त्यानुसार पाकिस्तानच्या नेटफ्लिक्स टॉप 10 यादीत भारतीय चित्रपट 'द गर्लफ्रेंड' ट्रेडिंग नंबर 1 आहे.

3/7
 भारतामध्ये रिलीज झाल्यावर बॉक्स ऑफिसवर 'द गर्लफ्रेंड' या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही आणि तो फ्लॉप यादीत गेला. मात्र आता रश्मिका मंदानाची ही तेलुगु मूव्ही केवळ भारताच्या नेटफ्लिक्सवरच नाही, तर पाकिस्तानच्या नेटफ्लिक्सवरही ट्रेंड करत आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्यानंतर जेव्हा हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला, तेव्हा प्रेक्षकांनी त्याचे भरभरून कौतुक केले.

4/7
 ‘द गर्लफ्रेंड’ची कथा आणि स्टारकास्ट रश्मिका मंदाना स्टारर 'द गर्लफ्रेंड' हा एक सायकोलॉजिकल रोमँटिक चित्रपट आहे. यात अभिनेत्री एका कॉलेज विद्यार्थिनीची भूमिका साकारते. ती आपल्या क्लासमेटच्या प्रेमात पडते. सुरुवातीला कथा साधी आणि गोड वाटते. पण जसजसा चित्रपट पुढे जातो तसतसा सस्पेन्स वाढत जातो. हळूहळू त्या विद्यार्थिनीचा बॉयफ्रेंड कंट्रोलिंग बनतो आणि नात्यातील टॉक्सिसिटी वाढू लागते.

5/7
 'द गर्लफ्रेंड' या चित्रपटात टॉक्सिक रिलेशनशिप आणि मॅनिप्युलेशनची कथा अतिशय संवेदनशीलतेने मांडण्यात आली आहे. जरी चित्रपट फ्लॉप ठरला, तरी रश्मिका मंदानाच्या अभिनयाचे सर्वांनी खूप कौतुक केले आहे.

6/7
 रश्मिका मंदानाची ही सायकोलॉजिकल फिल्म 7 नोव्हेंबर रोजी थिएटर्समध्ये रिलीज झाली. सॅकनिल्कनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.3 कोटी रुपयांची कमाई केली. एका आठवड्यानंतर त्याने एकूण 11.3 कोटी रुपये कमावले.

7/7
 'द गर्लफ्रेंड'ने दुसऱ्या आठवड्यात 6 कोटी रुपयांची कमाई केली. एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय बॉक्स ऑफिसवर 'द गर्लफ्रेंड' ने 17.5 कोटी रुपये कमावले. तर वर्ल्डवाइड कलेक्शन 27.75 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले.

Navi Mumbai News:  रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं घडलं काय?
रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं
  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

View All
advertisement