IND vs SL : लेडी सेहवागने अख्खी मॅच फिरवली, 202 च्या स्ट्राईक रेटने धावा, 65 बॉलमध्ये मॅच जिंकवली,पोरींची खतरनाक कामगिरी!

Last Updated:
श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात भारताने 7 विकेटसने सामना जिंकला आहे. विशेष म्हणजे हा सामना भारताने अवघ्या 65 बॉलमध्ये जिंकला आहे.त्यामुळे या निकालाची प्रचंड चर्चा रंगली आहे.
1/7

advertisement
2/7
खरं तर या सामन्याच श्रीलंकेने दिलेल्या 128 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने अवघ्या 3 विकेट गमावून 65 बॉलमध्ये लक्ष्य गाठत हा सामना जिंकला आहे.

3/7
भारताकडून या सामन्यात शेफाली वर्माने 34 बॉलमध्ये 69 धावांची नाबाद सर्वाधिक खेळी केली होती.या खेळीत तिने 1 षटकार आणि 11 चौकार लगावले होते.

4/7
शेफाली वर्माला यावेळी जेमीमा रॉड्रीग्जने 26 धावांची आणि हरमनप्रीत कौरने 10 धावांची साथ दिली.त्यामुळे भारताने हे लक्ष्य अवघ्या 11.5 म्हणजेच 65 बॉलमध्ये गाठून सामना जिंकला आहे.

5/7
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेकडून हर्षिता समाराविक्रमाने 33 धावांची तर चमारी आठापठ्ठूने 31 धावांची खेळी केली होती.या बळावर श्रीलंका 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 128 धावाच करू शकली होती.

6/7
यावेळी भारताकडून वैष्णवी शर्मा आणि श्री चरणीने प्रत्येकी 2 आणि क्रांती गोड आणि अरूनधती रेड्डीने प्रत्येकी 1 विकेट काढली होती.

7/7
विशेष म्हणजे या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे.

Navi Mumbai News:  रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं घडलं काय?
रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं
  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

View All
advertisement