Shani Asta 2026: अनपेक्षित पैशांची तंगी! अस्ताला शनी गेल्यामुळे या 4 राशींच्या अडचणी वाढणार, अलर्ट
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Asta 2026: ग्रहांची स्थिती राशीचक्रावर परिणाम करत असते. न्यायाचा कारक म्हणून ओळखला जाणार शनी ग्रह 13 मार्च रोजी मीन राशीत अस्ताला जाणार आहेत. शनीची अस्त स्थिती 22 एप्रिलपर्यंत राहणार असून, हा काळ चार राशींच्या लोकांसाठी काहीसा कठीण मानला जात आहे.
advertisement
advertisement
तूळ - शनी अस्तामध्ये असल्यामुळे तूळ राशीच्या लोकांच्या खर्चात वाढ होऊ शकते. या काळात तुम्हाला तुमच्या बचतीवर लक्ष द्यावे लागेल. कर्ज घेणे किंवा मोठी गुंतवणूक करणे सध्या टाळावे. तब्येतीत चढ-उतार जाणवू शकतात, त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. विनाकारण वाद आणि भांडणांपासून लांब राहा.
advertisement
advertisement
advertisement
शनीच्या या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी शनिवारी शनी देवाला मोहरीचे तेल अर्पण करावे, त्यात काळे तीळ टाकल्यास अधिक उत्तम. दर शनिवारी शनी चालीसा वाचा आणि काळ्या कुत्र्याला भाकरी खायला द्या. तसेच तुमच्या शक्तीनुसार गरीब लोकांना काळे तीळ, गरम ब्लँकेट किंवा काळी उडीद डाळ दान करा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)










