advertisement

Budh Vakri 2026: प्रत्येक कामात आता घवघवीत यश! बुधाची वक्री चाल 4 राशीच्या लोकांना वरदान; तगडा आर्थिक लाभ

Last Updated:
Astrology Marathi: ज्योतिषशास्त्रानुसार 26 जानेवारीचा दिवस खास होता. बुधाने दिनांक 26 फेब्रुवारीपासून आपली वक्री चाल सुरू केली असून 21 मार्चपर्यंत तो याच स्थितीत राहणार आहे. बुधाच्या वक्री होण्याचा हा 23 दिवसांचा कालावधी 4 राशींच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.
1/5
या राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामात यश मिळेल आणि त्यांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. व्यवसायात मोठा नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

2/5
वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधाची वक्री चाल लाभदायी ठरेल. तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल आणि आर्थिक बाजू भक्कम होईल. व्यवसायात मोठी प्रगती होऊन नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. नोकरीत पदोन्नतीचे योग असून एखाद्या खास व्यक्तीशी भेट होऊ शकते. परदेशातून नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

3/5
मिथुन राशीच्या लोकांसाठी 26 फेब्रुवारीपासून चांगले दिवस सुरू होतील. तुमच्या धनसंपत्तीत वाढ होईल आणि एखाद्या महत्त्वाच्या कामात मोठे यश मिळेल. मनपसंत नोकरी मिळण्याची प्रबळ शक्यता निर्माण होत आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. तसेच नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

4/5
कन्या राशीच्या जातकांसाठी बुधाची वक्री चाल अत्यंत शुभ ठरेल. तुमचे नशीब उजळणार असून रखडलेली कामे मार्गी लागतील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होण्याचे योग आहेत. परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. व्यवसायात तुमची कामगिरी उत्तम राहील आणि स्पर्धकांवर तुम्ही मात कराल.

5/5
कुंभ राशीच्या लोकांसाठी सुद्धा बुधाची उलट चाल फायदेशीर दिसून येत आहे. आर्थिक व्यवहारांत तुम्हाला मोठा फायदा होईल. शेअर मार्केटमधून चांगली कमाई करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरी बदलण्याचे विचार करत असाल तर तसे योग येतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे आणि जमीन-जुमला खरेदी करण्याचे योग जुळून येतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement