advertisement

Numerology: मंगळ करणार अमंगळ दूर! या मूलांकांना खुशखबर; संकट टळणार आर्थिक लाभ

Last Updated:
Numerology: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 10 डिसेंबर 2024 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.
1/9
शुभांक 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)आज ऑफिसमध्ये तुम्हाला वरिष्ठांची मदत मिळाल्यानं करिअरमध्ये प्रगती होईल. घरासाठी नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी चांगली वेळ आहे. काहीजण स्वार्थासाठी तुमची दिशाभूल करू शकतात; सावध राहा. घरामध्ये खर्च वाढेल. पण काळजी करू नका, उत्पन्न चांगलं राहील. गेल्या काही दिवसांपासून तुमचा जोडीदार तुमच्यापासून दूर राहत आहे. तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. पण ही परिस्थिती देखील लवकरच बदलेल, यावर विश्वास ठेवा.

Lucky Colour : Pink
Lucky Number : 22
शुभांक 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)आज ऑफिसमध्ये तुम्हाला वरिष्ठांची मदत मिळाल्यानं करिअरमध्ये प्रगती होईल. घरासाठी नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी चांगली वेळ आहे. काहीजण स्वार्थासाठी तुमची दिशाभूल करू शकतात; सावध राहा. घरामध्ये खर्च वाढेल. पण काळजी करू नका, उत्पन्न चांगलं राहील. गेल्या काही दिवसांपासून तुमचा जोडीदार तुमच्यापासून दूर राहत आहे. तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. पण ही परिस्थिती देखील लवकरच बदलेल, यावर विश्वास ठेवा.Lucky Colour : PinkLucky Number : 22
advertisement
2/9
शुभांक 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)नवीन मैत्रीसाठी आजचा दिवस चांगला आहे. आईला तुमच्या मदतीची गरज भासेल. तुमच्या जमिनीचं किंवा मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं, काळजी घ्या. आर्थिकदृष्ट्या लाभ होईल. जोडीदार आणि तुमचा मूड चांगला असल्यानं दिवस आनंदात जाईल.

Lucky Colour : Maroon
Lucky Number : 2
शुभांक 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)नवीन मैत्रीसाठी आजचा दिवस चांगला आहे. आईला तुमच्या मदतीची गरज भासेल. तुमच्या जमिनीचं किंवा मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं, काळजी घ्या. आर्थिकदृष्ट्या लाभ होईल. जोडीदार आणि तुमचा मूड चांगला असल्यानं दिवस आनंदात जाईल.Lucky Colour : MaroonLucky Number : 2
advertisement
3/9
शुभांक 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)आज एखाद्या व्यक्तीचं वागणं तुमच्या हृदयाला भिडेल. हॉटेलमध्ये जेवायला जाण्यासाठी उत्तम वेळ आहे. आज मनसोक्त खाण्याचा आणि टीव्ही पाहण्याचा आनंद घेतल्यानंतर पुन्हा एकदा नव्यानं कामाला लागण्यासाठी वेळ अनुकूल आहे. गुंतवणूक करताना सावध राहा. जोडीदाराशी तुमचं नातं अधिक अर्थपूर्ण राहील.

Lucky Colour : Purple
Lucky Number : 7
शुभांक 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)आज एखाद्या व्यक्तीचं वागणं तुमच्या हृदयाला भिडेल. हॉटेलमध्ये जेवायला जाण्यासाठी उत्तम वेळ आहे. आज मनसोक्त खाण्याचा आणि टीव्ही पाहण्याचा आनंद घेतल्यानंतर पुन्हा एकदा नव्यानं कामाला लागण्यासाठी वेळ अनुकूल आहे. गुंतवणूक करताना सावध राहा. जोडीदाराशी तुमचं नातं अधिक अर्थपूर्ण राहील.Lucky Colour : PurpleLucky Number : 7
advertisement
4/9
शुभांक 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)सार्वजनिक जीवनात आज प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश येईल. एखाद्या व्यक्तीबद्दल झालेल्या अनपेक्षित मतभेदामुळे नेमकं काय होत आहे? का होत आहे? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. आरोग्याच्या दृष्टिनं काळजी घ्या. कष्टाशिवाय पैसा मिळणार नाही. जोडीदार व तुमच्या नात्यामध्ये अंतर येत असल्याचं वाटेल. पण काळजी करू नका, ही परिस्थिती लवकरच बदलेल, यावर विश्वास ठेवा.

Lucky Colour : White
Lucky Number : 7
शुभांक 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)सार्वजनिक जीवनात आज प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश येईल. एखाद्या व्यक्तीबद्दल झालेल्या अनपेक्षित मतभेदामुळे नेमकं काय होत आहे? का होत आहे? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. आरोग्याच्या दृष्टिनं काळजी घ्या. कष्टाशिवाय पैसा मिळणार नाही. जोडीदार व तुमच्या नात्यामध्ये अंतर येत असल्याचं वाटेल. पण काळजी करू नका, ही परिस्थिती लवकरच बदलेल, यावर विश्वास ठेवा.Lucky Colour : WhiteLucky Number : 7
advertisement
5/9
शुभांक 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)सामाजिक उपक्रमात सहभागी झाल्यानं नवीन ओळख मिळेल. मुलांमुळे घरात आनंदाचं वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्या. व्यावसायिकदृष्ट्या दिवस चिंताजनक आहे, सावध राहा. जोडीदाराला वेळ देण्यासोबतच स्वत:साठीही वेळ देणं आज तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे.

Lucky Colour : Yellow
Lucky Number :1
शुभांक 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)सामाजिक उपक्रमात सहभागी झाल्यानं नवीन ओळख मिळेल. मुलांमुळे घरात आनंदाचं वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्या. व्यावसायिकदृष्ट्या दिवस चिंताजनक आहे, सावध राहा. जोडीदाराला वेळ देण्यासोबतच स्वत:साठीही वेळ देणं आज तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे.Lucky Colour : YellowLucky Number :1
advertisement
6/9
शुभांक 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.आज तुम्हाला अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो, काळजी घ्या. मनामध्ये सामान्य असंतोषाची भावना राहील. रात्री झोपल्यानंतर वाईट स्वप्ने पडल्यानं त्रास होईल. आज तुमचं नशीब तुम्हाला साथ देऊ शकतं. प्रेमाच्या बाबतीत दिवस चांगला आहे. जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल.

Lucky Colour : Saffron
Lucky Number : 3
शुभांक 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.आज तुम्हाला अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो, काळजी घ्या. मनामध्ये सामान्य असंतोषाची भावना राहील. रात्री झोपल्यानंतर वाईट स्वप्ने पडल्यानं त्रास होईल. आज तुमचं नशीब तुम्हाला साथ देऊ शकतं. प्रेमाच्या बाबतीत दिवस चांगला आहे. जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल.Lucky Colour : SaffronLucky Number : 3
advertisement
7/9
शुभांक 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)आज तुम्हाला भेटलेला प्रत्येकजण तुम्हाला भविष्यात मदत करणारा ठरेल. एखाद्या व्यक्तीबद्दल झालेल्या अनपेक्षित मतभेदामुळे नेमकं काय होत आहे? का होत आहे? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. आरोग्याच्या दृष्टिनं दिवस उत्तम आहे. तुमच्या जनसंपर्कामुळे आर्थिकदृष्ट्या नफा होईल. एखाद्या परदेशी व्यक्तीच्या प्रेमात तुम्ही पडू शकता. त्यासाठी वेळ अनुकूल आहे.

Lucky Colour : Blue
Lucky Number : 11
शुभांक 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)आज तुम्हाला भेटलेला प्रत्येकजण तुम्हाला भविष्यात मदत करणारा ठरेल. एखाद्या व्यक्तीबद्दल झालेल्या अनपेक्षित मतभेदामुळे नेमकं काय होत आहे? का होत आहे? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. आरोग्याच्या दृष्टिनं दिवस उत्तम आहे. तुमच्या जनसंपर्कामुळे आर्थिकदृष्ट्या नफा होईल. एखाद्या परदेशी व्यक्तीच्या प्रेमात तुम्ही पडू शकता. त्यासाठी वेळ अनुकूल आहे.Lucky Colour : BlueLucky Number : 11
advertisement
8/9
शुभांक 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये एखादी मोठी महत्त्वाकांक्षा आहे, हे दिसून येईल. थकवा जाणवेल. सध्या कोणत्याही प्रकारचा संघर्ष टाळा. अन्यथा नुकसान होईल. बुद्धीचातुर्यानं व्यावसायिक समस्यांवर मात कराल. प्रेमाबाबत दिवस चांगला आणि उत्साही आहे. भावनेला प्राधान्य द्याल.

Lucky Colour : Violet
Lucky Number : 16
शुभांक 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये एखादी मोठी महत्त्वाकांक्षा आहे, हे दिसून येईल. थकवा जाणवेल. सध्या कोणत्याही प्रकारचा संघर्ष टाळा. अन्यथा नुकसान होईल. बुद्धीचातुर्यानं व्यावसायिक समस्यांवर मात कराल. प्रेमाबाबत दिवस चांगला आणि उत्साही आहे. भावनेला प्राधान्य द्याल.Lucky Colour : VioletLucky Number : 16
advertisement
9/9
शुभांक 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)आज ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून खूप मदत होईल. कुटुंबातील महिलांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. डोक्याला दुखापत होऊ शकते, सावध रहा. आज तुम्ही ज्या गोष्टीला स्पर्श कराल, जे काम हाती घ्याल, त्यामध्ये यश येईल. जोडीदाराशी वागताना संयम ठेवा. कारण प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी थोडा वेळ हवा असतो.

Lucky Colour : Brown
Lucky Number : 9
शुभांक 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)आज ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून खूप मदत होईल. कुटुंबातील महिलांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. डोक्याला दुखापत होऊ शकते, सावध रहा. आज तुम्ही ज्या गोष्टीला स्पर्श कराल, जे काम हाती घ्याल, त्यामध्ये यश येईल. जोडीदाराशी वागताना संयम ठेवा. कारण प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी थोडा वेळ हवा असतो.Lucky Colour : BrownLucky Number : 9
advertisement
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement