सिक्रेट सांतावेळी ऑफिसच्या मित्रांना चुकूनही देऊ नका 'हे' 5 गिफ्ट्स, नाही तर होईल नुकसान!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ख्रिसमसचा सण जवळ आला की, ऑफिस किंवा मित्रमंडळींमध्ये 'सिक्रेट सांता' बनण्याची मोठी क्रेझ असते. एकमेकांना सरप्राईज गिफ्ट्स देऊन आनंद साजरा करण्याची ही एक उत्तम पद्धत आहे.
ख्रिसमसचा सण जवळ आला की, ऑफिस किंवा मित्रमंडळींमध्ये 'सिक्रेट सांता' बनण्याची मोठी क्रेझ असते. एकमेकांना सरप्राईज गिफ्ट्स देऊन आनंद साजरा करण्याची ही एक उत्तम पद्धत आहे. मात्र, भेटवस्तू निवडताना आपण अनेकदा केवळ आकर्षणाचा विचार करतो. वास्तूशास्त्र आणि शकुन शास्त्रानुसार, काही वस्तू भेट म्हणून देणे अत्यंत अशुभ मानले जाते. या वस्तूंमुळे सकारात्मक ऊर्जेचा ऱ्हास होऊन नात्यात कटुता येऊ शकते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
भेटवस्तू देण्याची योग्य पद्धत काय? भेटवस्तू देताना नेहमी ती दोन्ही हातांनी आणि चेहऱ्यावर हास्य ठेवून द्यावी. भेटवस्तू ही समोरच्याच्या उपयोगाची असावी आणि ती देताना मनात कोणताही स्वार्थ किंवा मत्सर नसावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भेटवस्तूचे पॅकिंग नेहमी चमकदार आणि प्रसन्न रंगाचे असावे, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते.









